शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

शाओमीचे स्वस्त लॅपटॉप लवकरच येणार भारतात; 3 ऑगस्टला पहिला RedmiBook होऊ शकतो लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:25 IST

RedmiBook Launch In India: Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.

शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत पहिला लॅपटॉप भारतात लाँच केला जाणार आहे. Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. हा लॅपटॉप RedmiBook नावाने भारतात लाँच केला जाईल.  

शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी इंडियाने आपल्या आगामी डिवाइसची माहिती ट्विटरवरून दिली आहे. कंपनी येत्या 3 ऑगस्टला भारतात लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप रेडमीबुक नावाने लाँच केला जाईल. हा रेडमी ब्रँड अंतर्गत भारतात लाँच होणारा पहिला लॅपटॉप असेल. यासाठी कंपनीने एक मायक्रो साईट लाईव्ह केली आहे. या साईटवर ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे. या याआधी शाओमीच्या मी ब्रँडचे काही लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत.  

यापूर्वी कंपनीने भारतात Mi Notebook 14, Mi Notebook 14 Horizon Edition, Mi Notebook 14 IC आणि Mi Notebook 14 e-Learning Edition लॅपटॉप लाँच केले आहेत.  कंपनी मी आणि रेडमी ब्रँड अंतगर्त चीनमध्ये अनेक लॅपटॉप सादर केले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप 11th-generation Intel CPUs आणि लेटेस्ट Nvidia GeForce RTX 30 सीरीज जीपीयूसह सादर केला होता. तर फेब्रुवारीमध्ये RedmiBook Pro 14 आणि RedmiBook Pro 15 मॉडेल्स लाँच करण्यात आले होते.   

टॅग्स :xiaomiशाओमीlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान