शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Redmi नं लाँच केला स्वस्तात मस्त Smart TV; 43 इंचाच्या शानदार डिस्प्लेसह दमदार साऊंड क्वॉलिटी 

By सिद्धेश जाधव | Updated: February 9, 2022 17:17 IST

Redmi Smart TV X43 Launch: Redmi Smart TV X43 भारतात मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा एक्स सीरिजमधील सर्वात छोटा डिस्प्ले असलेला टीव्ही आहे.

Xiaomi नं भारतात आज अनेक गॅजेट्स सादर केले आहेत. यात स्मार्टफोन आणि फिट बँडसह Smart TV चा देखील समावेश आहे. कंपनीनं Redmi Smart TV X43 मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. यात 4K डिस्प्ले, 30W स्पीकर आणि Android TV 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चला जाणून घेयला या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Redmi Smart TV X43 चे स्पेसिफिकेशन्स 

रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 हा सीरिजमधील सर्वात छोटा टीव्ही आहे. ज्यात 43 इंचाचा 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्लिम बेजल डिजाईन येणारा नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही HDR ला देखील सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही 10 ओएस आधारित पॅचवॉल 4 युआय देण्यात आला आहे. यात मुव्ही रेटिंगसाठी IMDB इंटीग्रेटेड आहे. तसेच यात 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये 30 पेक्षा जास्त कंटेंट पार्टनर्स देखील या टीव्हीशी जोडण्यात आले आहेत.  

या व्हर्च्युअल एक्स आणि डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह 30W चे स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये तीन HDMI 2.1 स्लॉट, दोन USB पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट, एक ऑप्टिकल आणि 3.5 मिमी जॅकचा समावेश. यात गेमर्ससाठी खास गेमिंग मोड मिळतो ज्यात 4K 60fps वर 5ms ची लेटन्सी मिळते.  

किंमत  

रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 ची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही 16 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. तसेच Redmi Smart TV X43 ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन