शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Redmi Note 10 सीरिजचा फर्स्ट लूक आला समोर; स्मार्टफोनमध्ये मिळणार १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 16:06 IST

Redmi Note 10 - पाहा काय असतील या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्देया स्मार्टफोन्समध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मनू जैन यांनी केला फोनचा लूक रिव्हील

भारतात Redmi Note 10 सीरिज येत्या ४ मार्च रोजी लाँच होणाक आहे. या सीरिज अंतर्गत तीन मॉडेल edmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max लाँच केली जाण्याची शक्यता आहे. Note 10 सीरिजच्या हाय एन्ड मोबाईलमध्ये 5G कनेक्टिव्हीटी असण्याची शक्यताही आहे. दरम्यान, आता Redmi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रेडमीसाठी हे मोठं पाऊल मानलं जात आहे. सहसा 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा हा हाय एन्ड स्मार्टफोन्समध्येच पाहायला मिळतो. Xiaomi इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरवर आगामी Redmi Note 10 सीरिजचा रिटेल बॉक्ससह फोटो शेअर केला. यामध्ये फोनच्या डिझाईनसह यासोबत येणाऱ्या 108 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याची डिटेलही कन्फर्म करण्यात आली आहे. बॉक्सवरून या सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये पंच होल डिस्प्ले असल्याचंही दिसत आहे. तसंच मागील बाजूला अन्य कॅमेऱ्यांसह एक LED फ्लॅशही दिसत आहे. हा मोबाईलदेखील गोल्ड कलरमध्ये लाँच केला जाईल. यामध्ये फिंगरप्रिन्ट सेन्सर देण्यात आला नसून तो ऑन डिस्प्ले किंवा साईड माऊंटेड असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.  Redmi Note 10 Series चे स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon 732 SoC, Snapdragon 765G आणि Snapdragon 768G या स्मार्टफोन्ससह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन्समध्ये 5,050mAh ची बॅटरीही मिळू शकते. हे स्मार्टफोन्स 8GB RAM सह येऊ शकतात. तसंच यात 5G व्हेरिअंटदेखील येऊ शकतो.

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनIndiaभारत