शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Redmi K50i 5G : रेडमी भारतात लाँच करणार दमदार 5G फोन, कमी किंमतीत मिळणार प्रीमिअम फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:20 IST

Redmi K50i 5G Launch In India: रेडमीचा मिड रेंज बजेट स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेराही मिळेल.

Redmi आपला नवीन स्मार्टफोन Redmi K50i 5G भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या हँडसेटसह, कंपनी पुन्हा एकदा के-सिरीज भारतात आणत आहे. दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. ब्रॅन्डच्या सोशल मीडिया हँडलवर फोनचे लाँचिंग लाईव्ह पाहता येणार आहे. स्मार्टफोनसोबत कंपनी Redmi Buds 3 Lite Buds देखील लाँच करू शकते.

रेडमी फोनच्या खास फीचर्सबद्दल सांगायचं तर, त्यात डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजी सपोर्ट असेल. कंपनी हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर लाँच करणार असल्याची माहिती यापूर्वीच कंपनीनं दिली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5080mAh ची बॅटरी मिळू शकते. दरम्यान, हा स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंगसह येण्याचीही शक्यता आहे. चिनी बाजारपेठेत हा स्मार्टफोन यापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. Redmi Note 11T Pro Plus 5G या नावाने हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलाय.

काय असेल खास?Redmi की डिव्‍हाइस फँटम ब्लू, क्विक सिल्‍व्‍हर आणि स्टिल्थ ब्लॅक या तीन रंगात लाँच केले जाईल. तुम्ही 22 जुलैपासून Amazon वरून Redmi K50i 5G खरेदी करू शकाल. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु ती 30 हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Redmi K50i 5G मध्ये 6.6-इंचाचा 2460x1080 रिझोल्यूशन फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात येईल. याशिवाय यात 144Hz चा रिफ्रेश रेट दिला जाईल. या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजनचाही सपोर्ट असेल. याशिवाय यात 5080mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर देण्यात येणार आहे. शिवाय यामध्ये 64MP चा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तुम्हाला 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळण्याची शक्यता आहे. पुढील बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा असेल. यात MIUI 13 मिळेल, जो Android 12 वर आधारित असेल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनIndiaभारत