शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Redmi 10 सीरिज लवकरच येणार भारतात; जुलैच्या सुरवातीला सादर होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 19:40 IST

Redmi India ने एक ट्वीट करून आपली किफायतीशीर Redmi 10 सीरीज टीज केली आहे.  

Redmi 10 Series भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. ही सीरिज लवकरच देशात लाँच केली जाऊ शकते. Redmi India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून एक एक ट्वीट केले आहे. यात Brace yourselves for the #RedmiRevolution! असे लिहण्यात आले आहे. लवकरच कंपनी रेडमी 10 सीरिज लाँच करू शकते, असा अंदाज या ट्विटवरून वर्तवण्यात येत आहे. (Redmi 10 series India launch officially teased) 

या ट्वीटमध्ये लाँचचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही, परंतु #10on10 चा वापर करण्यात आला आहे.  त्यामुळे Redmi 10 Series च्या चर्चेला उधाण आले आहे. कंपनी यापूर्वी भारतात Redmi Note 10 सीरीजमध्ये Redmi Note 10, Note 10S, Note 10 Pro आणि Note 10 Pro Max असे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. आता Redmi 10 सीरीजमधील स्वस्त स्मार्टफोन्स लाँच करू शकते. Redmi 10 सीरीजचे काही फोन्स EVOL डिजाइनसह येऊ शकतात.  

सीरिजमधील फोन्सची किंमत पाहता Redmi 10 सीरीजची किंमत भारतात 10,000 रुपयांच्या आत असू शकते. कारण Note Series चे फोन्स 10,000-20,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये येतात. अधिकृतपणे टीज झाल्यानंतर अंदाज लावला जात आहे कि रेडमी 10 सीरीज जुलैच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड