शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'सातच्या आत' रिचार्ज; अन्यथा तुमचा मोबाईल बॅलन्स शून्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:11 IST

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपनीच्या प्रीपेड मोबाइल वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना पुन्हा एकदा कंपनीने झटका दिला आहे.

नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपनीच्या प्रीपेड मोबाइल वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना पुन्हा एकदा कंपनीने झटका दिला आहे. तुम्ही जर BSNL चे ग्राहक असाल तर तुम्हाला ७ दिवसात रिर्चाज करावा लागणार आहे. ग्राहकांनी रिर्चाज न केल्यास इनकमिंग व आउटगोइंग सेवा बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे मोबाइलचा असलेला बॅलेन्सदेखील झीरो होणार आहे.  याआधी कंपनीकडून १५ दिवासांची मुदत देण्यात येत होती. तसेच रिर्चाज केल्यानंतर मोबाइल मध्ये असणारा बॅलेन्सदेखील ऍड करुन ग्राहकांना मिळायचा. परंतु आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचे ठरवले असून आता ही मुदत १५ दिवसांएवजी फक्त ७ दिवसांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रीपेड ग्राहकांना ७ दिवसातच मोबाइलची मुदत वाढवण्यासाठी पुन्हा रिर्चाज करावा लागणार आहे व असे न केल्यास मोबाइलमधला शिल्लक असलेला बॅलेन्स देखील झिरो होईल. सध्या BSNL कंपनीला खूप मोठा तोटा सहन करायला लागतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याचे पाउल कंपनीने उचलल्याचे समजते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल