शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५२८ रुपयांत खरेदी करता येणार Realme चं वॉशिंग मशीन; पाहा काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:14 IST

कंपनीनं Realme टेकलाईफ रेंज लाँच केली आहे. पाहा काय आहे यात खास आणि कसं करता येणार खरेदी.

Realme vx सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनची (Semi Automatic Washing Machine) TechLife रेंज भारतात लाँच केली आहे. वॉशिंग मशिनमध्ये अँटीबॅक्टेरियल सिल्व्हर आयन वॉश टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून संसर्गाचा धोका कमी करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. वॉशिंग मशीनची नवीन रेंज ही सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन सेगमेंटमधील Realme ची पहिली ऑफर आहे. तसंच हे हार्ड वॉटर वॉशसह येत असल्याचा दावाही कंपनीनं केलाय. पाहूया काय आहे यात खास.

Realme TechLife सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन 8kg क्षमतेच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. याची किंमत 10,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 8.5kg क्षमतेच्या व्हेरिअंटची किंमत 11,190 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, हे वॉशिंग मशीन फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हे वॉशिंग मशिन Flipkart वरून No-Cast-EMI वर 528 रुपयांना खरेदी करता येऊ शकतं.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?Realme TechLife सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये टॉप लोड डिझाइन आहे आणि ते एकसमान सफाईसाठी जेट स्ट्रीम टेक्नॉलॉजीसह येते. वॉशिंग मशीनला BEE 5-स्टार रेटिंग देण्यात आलंय. Realme TechLife सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंगमध्ये मशीन सिल्व्हर आयन वॉश मिळतं.

नवीन सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 1,400RPM स्पिन सायकल आणि हेवी-ड्युटी मोटरसह एअर ड्राय टेक्नॉलॉजीसारख्या फीचर्ससह येते. या वॉशिंग मशीनमध्ये हार्ड वॉटर वॉश आणि कॉलर स्क्रबरसाखे फीचर्सही मिळतात.Realme TechLife  वॉशिंग मशीन IPX4 रेटिंगसह येत असल्याची माहितीही कंपनीनं दिली आहे.

टॅग्स :realmeरियलमीIndiaभारतFlipkartफ्लिपकार्ट