शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Updated: April 18, 2022 19:17 IST

Realme Q5i स्मार्टफोनमध्ये बजेटमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग फिचर देतो.  

गेल्या आठवड्यात बातमी आली होती की रियलमी आपल्या क्यू सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार आज कंपनी चीनमध्ये Realme Q5i स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी, मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. किंमत देखील कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे.  

Realme Q5i चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Q5i मध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित Realme UI 3.0 वर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 5G  चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 6 जीबी पर्यंतचा LPDDRx रॅम देण्यात आला आहे. ज्यात 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील अ‍ॅड करता येतो. सोबत 128 जीबी ची UFS 2.2 स्टोरेज मिळते.  

या फोनच्या मागे फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. कंपनीनं फ्रंटला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Realme Q5i मध्ये पावर बॅकअपसती 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme Q5i ची किंमत  

Realme Q5i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 1199 युआन (सुमारे 14,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेल्या मोठ्या मॉडेलसाठी 1299 युआन (सुमारे 15,550 रुपये) मोजावे लागतील. हा फोन भारतात मात्र रीब्रँड करून सादर केला जाऊ शकतो.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान