शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Realme देणार ७.५ लाख रुपयांपर्यंत कॅश प्राईज; १८ जून पर्यंत करावं लागणार फक्त 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:52 IST

Realme Cash Price : वाचा कसं जिंकता येईल कॅश प्राईज.

तुम्हाला फोटोग्राफीची आवड असल्यास, तुम्हाला 7.5 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकण्याची संधी आहे. टेक कंपनीने Realme ग्राहकांसाठी ग्लोबल फोटोग्राफी कॉन्टेस्ट 2022 ही स्पर्धा आणली आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू झाली असून 18 जून 2022 पर्यंत चालणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना Realme GT 2 Pro, Realme Buds Air 3 व्यतिरिक्त 10 हजार डॉलर्सपर्यंतचे (सुमारे 7.59 लाख रुपये) रोख बक्षिस जिंकण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत युझर्स स्ट्रीट, पोर्ट्रेट, लँडस्केप आणि क्रिएटिव्ह या चार थीममध्ये भाग घेऊ शकतात. तसंच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युझर्सना https://c.realme.com/global/gallery/shot-on-realme2022 ला भेट देऊन जगाला आपल्या फोटोग्राफीचं आणि स्टोरी टेलिंगचं कौशल्य दाखवता येईल.

ई सर्टिफिकेट आणि फोटोग्राफी वर्कशॉप स्पर्धेतील विजेत्या युजर्सना सहभागी झाल्याबद्दल कंपनीकडून ई-सर्टिफिकेट मिळेल आणि त्यांचं काम कंपनी त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल आणि ऑफिशिअल इव्हेंट्समध्ये प्रदर्शित करेल. इतकंच नाही तर विजेत्यांना कंपनी आपल्या असोसिएट्स फोटोग्राफर म्हणून त्यांची नियुक्ती करेल आणि यावर्षी फोटोग्राफी कार्यशाळा घेण्याची संधीही मिळेल.

पहिला येणाऱ्यला ५ हजार डॉलर्सबक्षिसं आणि पुरस्कारांबद्दल सांगायचं झालं तर या स्पर्धेत एकूण 15 विजेते निवडले जातील. जुरींचे एक पॅनेल विजेता कोण असेल हे ठरवेल. यामध्ये तीन ग्रँड प्राईजेस, चार थीम अवॉर्ड आणि आठ एक्सलेंस अवॉर्ड्सचा समावेश आहे. ग्रँड प्राइज जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्याला 5 हजार डॉलर्स, दुसऱ्याला 3 हजार डॉलर्स आणि तिसऱ्याला 2 हजार डॉलर्स मिळतील. याशिवाय कंपनी या तीन विजेत्यांना Reality GT 2 Pro हँडसेट देखील देईल. थीम अवॉर्डच्या चार विजेत्यांना Realme GT 2 Pro फोन आणि Realme Buds 3 मिळतील. त्याच वेळी एक्सलेंस अवॉर्ड विजेत्यांना रिअलमी जीटी 2 प्रो दिला जाईल. स्पर्धेतील विजेत्यांची नावे 5 जुलै रोजी जाहीर केली जातील.

टॅग्स :realmeरियलमीMONEYपैसा