शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: June 4, 2021 18:32 IST

Realme phone launch: Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 लवकरच लाँच होतील असे समोर आलेल्या लीक वरून वाटत आहे. 

Realme 9, Realme XT 3, आणि Realme GT 2 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतात. हे तिन्ही स्मार्टफोनरियलमी इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहेत. रियलमीच्या आगामी स्मार्टफोनची लिस्टिंग सर्वप्रथम टिपस्टर मुकुल शर्मा या प्रसिद्ध टिपस्टरने पहिली आहे. या तिन्ही रियलमी स्मार्टफोन पैकी Realme 9 कंपनी लाँच करण्याची शक्यता जास्त आहे परंतु, उर्वरित दोन स्मार्टफोनच्या लाँचबाबत सध्या काही बोलणे चुकीचे ठरेल. (Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 spotted on Realme India website launch is near)  

Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 लवकरच होतील लाँच 

रियलमी या महिन्यात भारतात Realme GT 5G लाँच करेल, हि माहिती कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे हा तो फोन असेल जो Realme GT 2 म्हणून लिस्ट झाला असेल. Realme XT 3 स्मार्टफोनची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. कंपनीने Realme XT स्मार्टफोन भारतात 2019 मध्ये लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने दुसरा कोणताही XT डिवाइस भारतात लाँच केला नाही.  

Realme 9, Realme XT 3, आणि Realme GT 2 च्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. लिस्टिंगनुसार, Realme XT 3 स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Realme GT 5G स्पेसिफिकेशन्स 

वर सांगितल्याप्रमाणे Realme GT 5G स्मार्टफोन जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. रियलमी हा स्मार्टफोन Global 5G Summit दरम्यान लाँच करू शकते. Realme GT 5G स्मार्टफोनचे फीचर्स पाहता यात 6.43-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन FHD+ असू शकते. रियलमीचा हा स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता यात 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 4,500mAh बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड