शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

लाँचपूर्वीच Realme 9 Pro ची किंमत-स्पेसिफिकेशन लीक; किफायतशीर असेल का 5000mAh बॅटरी असलेला हा फोन? जाणून घ्या

By सिद्धेश जाधव | Updated: January 25, 2022 12:34 IST

Realme 9 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार आहे. लाँच होण्याआधीच या फोनमधील 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरची माहिती मिळाली आहे.  

Realme नं काही दिवसांपूर्वी भारतात Realme 9i स्मार्टफोन लाँच केला आहे. या सीरिजमधील Realme 9 Pro पुढील महिन्यात भारतात लाँच होणार आहे. आता लाँच होण्याआधीच या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. Realme 9 Pro Series मध्ये Realme 9 Pro+ देखील सादर केला जाणार आहे.  

Realme 9 Pro Price in India 

टेक ब्लॉग Passionate Geekz च्या रिपोर्टनुसार Realme 9 Pro चे दोन व्हेरिएंट देशात येतील. यातील 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये असू शकते. तर फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Realme 9 Pro लीक स्पेसिफिकेशन्स 

Realme 9 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळू शकतो. हा फोन 8GB पर्यंत RAM सह येईल सोबत 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल म्हणजे एकूण रॅम 13GB पर्यंत जाऊ शकतो. फोनमध्ये 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन Android 11 बेस्ड Realme UI वर चालेल. यात कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.0, USB Type C, 3.5mm जॅक, NFC आणि GPS असे अनेक ऑप्शन मिळतील. 

Realme 9 Pro मध्ये 6.6 इंचचा फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz रिफ्रेश रेट, 399ppi पिक्सल डेन्सिटी आणि HDR10 सह बाजारात येईल. या रियलमी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर असेल. तर फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळेल. तसेच यातील 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरी पॉवर बॅकअप देईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान