शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

Smartphone Offer: Realme च्या पॉवरफुल फोनवर 2 हजारांची बचत; 5000maAh बॅटरी असलेल्या फोनवर फ्लिपकार्टची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 17:53 IST

Smartphone Offer: जुना फोन एक्सचेंज करून Realme 8i वर 15,450 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. हा फोन 6GB RAM, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल.

Smartphone Offer: फ्लिपकार्टवरस्मार्टफोन इयर एन्ड सेल सुरु आहे. या सेलमध्ये Realme 8i स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफर्स 30 डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील. सेलमध्ये या फोनवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 15,999 रुपयांचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

सेलयामध्ये फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 17,999 रुपयांच्या ऐवजी 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून Realme 8i वर 15,450 रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल.  

Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स 

Realme 8i स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळतो. तसेच फोनमध्ये 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.  

Realme 8i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50MP चा मुख्य AI कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये एक B&W लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरा 16MP चा आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, 3.5mm ऑडियो जॅक असे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमधील 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

हे देखील वाचा: 

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान