शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात शक्तिशाली प्रोसेसर लाँच; चिपसेटसह लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी लीक, मिळणार 10Gbps नेट स्पीड  

By सिद्धेश जाधव | Updated: May 21, 2022 12:27 IST

चिपसेट मेकर Qualcomm नं आपले दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत Snapdragon 8+ Gen 1 कंपनीचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर असेल तर Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये दिला जाईल. 

अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये क्वॉलकॉमचं पहिल्या स्थानी येतं. Qualcomm नं शुक्रवारी आपले दोन लेटेस्ट प्रोसेसर सादर केले आहेत, ज्यांची नावं Snapdragon 8+ Gen 1 आणि Snapdragon 7 Gen 1 अशी आहेत. फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर वापरला जाईल तर मिड रेंज स्मार्टफोन्स 7 सीरीजच्या Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये दिला जाईल.  

या स्मार्टफोनमध्ये मिळतील नवीन प्रोसेसर 

Asus ROG, Black Shark, Honor, iQoo, Lenovo, Motorola, Nubia, OnePlus, Oppo, Realme, Redmi, Vivo, Xiaomi आणि ZTE सारखे ब्रँड्सच्या स्मार्टफोन्समध्ये नवीन प्रोसेसर वापरले जातील. Qualcomm नं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हे स्मार्टफोन्स येऊ शकतात. टिप्सटरन अभिषेक यादवनं Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येणाऱ्या फोन्सची यादी दिली आहे.  

  1. Samsung Z Fold 4 
  2. Samsung Z Flip 4
  3. Xiaomi 12 Ultra
  4. Realme GT 2 Master Explorer Edition
  5. OnePlus 10 Ultra
  6. iQOO 10 Pro
  7. OSOM Privacy
  8. Motorola Frontier 

Snapdragon 8+ Gen 1 Specifications 

Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर जुन्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटचा अपग्रेड व्हर्जन असेल. त्यामुळे यात 10 टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स मिळेल. तसेच, यात Kryo CPU आणि Adreno GPU मिळेल. हा सिंगल चार्जवर 60 मिनिट्स जास्त गेम प्ले मिळेल. कंपनीनं यात 4th जनरेशन Snapdragon X65 5G Modem-RF System चा वापर केला आहे, जी 10Gbps पर्यंतच्या 5G स्पीड देते.  

Snapdragon 7 Gen 1 Specifications 

Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर  Snapdragon 778G चिपसेटची जागा घेईल. नव्या प्रोसेसरसह Adreno 662 GPU मिळतो, जो 20 टक्के जास्त वेगाने परफॉर्मन्स डिलिव्हर करतो. हा ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटी आणि 4.4Gbps डाउनलोड स्पीडसह येईल. यात WiFi-6E आणि Bluetooth 5.3 सपोर्ट मिळतो. या प्रोसेसरसह 16GB LPDDR5 RAM दिला जाऊ शकतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड