शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:14 IST

आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे.

नवी दिल्ली, दि. 13 - मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले. त्यानंतर अपेक्षेनुसार आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणार आयफोन सात आता 49 हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तर आयफोन 7 प्लस (32 जीबी) च्या दरामध्ये आठ हजार रुपयांची कपात झाली आहे. 67 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस आता 59 हजार रुपयांना बाजारात उपलब्ध असणार आहे. 

आयफोन 7 च्या 128 जीबी च्या किंमतीतमध्ये मोठी कपात झाली आहे. 65 हजार 200 रुपयांना मिळणारा हा फोन आता 58 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर यापूर्वी 76 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस (128 जीबी) फोन आता 68 हजरांना मिळणार आहे.आयफोन 7 सोबतच आयफोन सहाच्या किंमतीही घसरल्या आहेत. आयफोन 6 प्लसच्या (32 जीबी) किंमतीमध्ये सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणारा आयफोन सहा प्लस आता 49 हजारांमध्ये मिळणार आहे. तर आयफोन 6 प्लस (128जीबी)चा फोन  58 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे. पूर्वी हा फोन 65 हजार रुपयाला होता. आयफोन 6Sच्या किंमतीही घसरल्या आहेत. 46 हजार 900 रुपयांना मिळणार 6S (32जीबी) आता 40 हजार रुपयांना मिळणार आहे. तर 55 हजार 900 रुपयांचा 6S (128जीबी) 49 हजारामध्ये उपलब्ध आहे. 

काल मंगळवारी अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमत्त बाजारात तीन फोन आणले आहेत. यामध्ये आफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन 8 एक्स यांचा समावेश आहे. आयफोन 8 एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.

 

 

 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X