शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतात लॉन्च झाली अनोखी स्मार्ट अंगठी: याद्वारे कळणार तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:55 IST

Oura Ring 4 Smart Ring: जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Oura Ring 4 : फिनलंडमधील हेल्थ-टेक कंपनी Oura Health ने भारतात आपली नवीन स्मार्ट रिंग Oura Ring 4 लॉन्च केली आहे. ही रिंग बोटात घातल्यानंतर युजरच्या आरोग्याची सखोल माहिती देण्याचा दावा करते. ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लोकप्रिय असलेले हे डिव्हाइस आता भारतीय फिटनेस आणि वेअरेबल मार्केटमध्ये आल्याने चर्चेत आले आहे.

आंगठीची किंमत काय?

Oura Ring 4 ची सुरुवातीची किंमत 28,900 रुपये ठेवण्यात आली आहे. ब्लॅक आणि सिल्व्हर व्हेरिएंट ₹28,900, तर ब्रश्ड सिल्व्हर, रोज गोल्ड, स्टील्थ व्हेरिएंट ₹39,900 पर्यंत जाते. ही रिंग 12 वेगवेगळ्या साइजमध्ये उपलब्ध असून, 18 मार्चपासून ऑनलाइन, तसेच देशभरातील सुमारे 100 Croma स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीकडून ₹599 प्रति महिना सब्सक्रिप्शन प्लॅनही दिला जातो, ज्यामुळे अधिक सखोल हेल्थ इनसाइट्स मिळतात.

स्मार्ट सेंसिंग तंत्रज्ञानाची ताकद

या स्मार्ट रिंगची सर्वात मोठी खासियत म्हणजे, तिचे प्रगत ‘Smart Sensing’ तंत्रज्ञान. हे अत्याधुनिक अल्गोरिदम आणि रिसर्च-ग्रेड सेन्सर्सवर आधारित असून अत्यंत अचूक डेटा प्रदान करते. कंपनीच्या दाव्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या अचूकतेला University of Tokyo आणि National University of Singapore यांसारख्या संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. हे तंत्रज्ञान शरीरातील विविध सिग्नल्सचे विश्लेषण करून वैयक्तिक हेल्थ रिपोर्ट तयार करते.

हार्ट, स्लीप आणि अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग

Oura Ring 4 मध्ये 18-पाथ मल्टी वेव्हलेंथ PPG सिस्टम दिले आहे, जे सतत बायोमेट्रिक डेटा ट्रॅक करते. हे तंत्रज्ञान रेस्टिंग हार्ट रेट, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (HRV), स्लीप स्टेज, बॉडी टेम्परेचर आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मोजते. रात्रीच्या वेळी रेड आणि इन्फ्रारेड LED च्या मदतीने श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजन लेव्हल देखील ट्रॅक केली जाते. याशिवाय, एक्सेलेरोमीटर आणि तापमान सेन्सरमुळे दैनंदिन हालचाली आणि शरीरातील बदलांवरही लक्ष ठेवले जाते.

डिझाइन, बॅटरी आणि वापराचा अनुभव

Oura Ring 4 हलक्या आणि मजबूत टायटॅनियम मटेरियलपासून तयार करण्यात आली आहे. याचे वजन 3.3 ते 5.2 ग्रॅम असून, हे 100 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टन्स आहे. याची बॅटरी  एका चार्जमध्ये 8 दिवस चालण्याचा कंपनीचा दावा आहे. ही रिंग पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 20 ते 80 मिनिटे घेते. Oura App सोबत कनेक्ट केल्यावर वापरकर्त्याला संपूर्ण हेल्थ रिपोर्ट आणि विश्लेषण पाहता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Oura Ring 4 launched in India: Tracks your health data.

Web Summary : Oura Health launched Oura Ring 4 in India, priced from ₹28,900. It offers advanced health tracking, including heart rate, sleep analysis, and body temperature monitoring, using smart sensing technology. Available online and in Croma stores.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य