शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

iPhone 13 आणि iPhone 12 सर्वात कमी किमतीत खरेदीची संधी, 'या' दिवशी होणार महासेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:03 IST

Flipkart Big Billion Days sale मध्ये आयफोन १३ आणि आयफोन १२ सीरिजचे फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. २३ सप्टेंबरपासून Amazon चा सेल देखील सुरु होणार आहे.

Apple ने या महिन्यात 7 सप्टेंबर रोजी आपल्या नवीन सीरीजचे अनावरण केलं. कंपनीनं iPhone 14 आणि iPhone 14 Pro हे दोन नवे फोन बाजारात आणले आहेत. पण जर तुम्ही स्वस्त आयफोन घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये आयफोन 13 आणि आयफोन 12 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये दोन जुन्या आयफोन स्मार्टफोनवर चांगली सूट मिळणार आहे. ही सूट किती असेल याबाबत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु हे नक्कीच सांगितलं गेलं आहे की ते iPhone 13 आणि iPhone 12 वर आजवरची सर्वात मोठी सूट देणार आहेत. 

iPhone 11 देखील विक्रीसाठी उपलब्धआयफोन 13 आणि आयफोन 12 व्यतिरिक्त फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone 11 सारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. दरवर्षी कंपनी आपला लेटेस्ट आयफोन लाँच केल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमतीत कपात करते. 

फ्लिपकार्टच्या विक्रीशिवाय Amazon देखील भारतात सेल सुरू करणार आहे. दोन्ही सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दरम्यान Realme, Redmi, Samsung आणि Poco सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

iPhone 13 सीरिज अंतर्गत तीन फोनवर सूटiPhone 13 सीरीज अंतर्गत iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max असे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळे फीचर्स, किंमत आणि कॅमेरा सेटअप सह येतात. यामध्ये सर्वात आकर्षक टॉप एंड व्हेरिएंट म्हणजे iPhone 13 Pro Max, ज्याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोन्समध्ये A15 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे, जो उत्तम स्पीड आणि मजबूत कामगिरीसह येतो.

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान