शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

44MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno6 4G लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: July 28, 2021 17:33 IST

OPPO Reno 6 4G Launch: OPPO Reno6 4G सध्या इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 5,199,000 IDR मध्ये सादर करण्यात आला आहे.

OPPO ने काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या ‘रेनो 6’ सीरीजमध्ये Oppo Reno6 आणि Oppo Reno6 Pro हे दोन 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. या फोन्समध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 64MP क्वाड कॅमेरा आणि 50W फास्ट चार्जिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु, आता ओपोने या फोनचा 4G मॉडेल सादर केला आहे. कंपनीने Qualcomm Snapdragon 720G चिपसेटसह Oppo Reno6 4G सादर केला आहे.  

OPPO Reno6 4G ची किंमत आणि उपलब्धता 

OPPO Reno6 4G सध्या इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 5,199,000 IDR मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय चलनात 26,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.  

OPPO Reno6 4G चे स्पेसिफिकेशन्स 

ओपो रेनो 6 4जी मध्ये कंपनीने 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालतो.  

OPPO Reno6 4G मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सर देण्यात आला आहे. हा 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच या फोनमधील 4,310एमएएचची बॅटरी 50वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये कधी लाँच होईल याची माहिती देण्यात आली नाही. 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड