शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

मिडरेंजमध्ये Oppo A55s स्मार्टफोनने घेतली एंट्री; शानदार स्पेसिफिकेशन्ससह घेता येणार विकत 

By सिद्धेश जाधव | Updated: November 18, 2021 19:08 IST

New Oppo Phone Oppo A55s: Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 13 मेगापिक्सचा रियर कॅमेरा आणि Snapdragon 480 चिपसेट देण्यात आला आहे.

Oppo ने आपल्या ए सिरीजचा विस्तार करत नवीन Oppo A55s स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीने जपानमध्ये सादर केला आहे. Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 13 मेगापिक्सचा रियर कॅमेरा आणि Snapdragon 480 चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo A55s स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत. 

Oppo A55s ची किंमत 

Oppo A55s स्मार्टफोन जापानमध्ये 33,800 जापनीज येन (सुमारे 22,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हा फोन भारतासह अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होईल, हे मात्र समजले नाही. 

Oppo A55s चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A55s स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Bluetooth 5.0, ड्युअल बँड Wi-Fi, 4G सह VoLTE, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.  

Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनला Qualcomm Snapdragon 480 SoC चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. ओप्पोचा हा फोन Android 11 आधारित ColorOS 11 वर चालतो. या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान