शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

३१ मे पासून बंद होणार 'ही' Apps! Google नं केली घोषणा, कोणती आहेत ॲप्स, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 09:56 IST

३१ मे २०२३ पासून देशभरात गुगलची नवी पॉलिसी लागू होणार आहे.

गुगलनं ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. गुगलचं नवीन आर्थिक सेवा धोरण जाहीर करण्यात आलंय. हे धोरण ३१ मे २०२३ पासून देशभरात लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी ॲप्स असतील, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित असेल, तर तो डेटा हटवणं किंवा ३१ मे पूर्वी डेटा सुरक्षित करणं फायद्याचं ठरणार आहे. अन्यथा ३१ मे नंतर तुमचा वैयक्तिक डेटा हटवला जाईल.

का होणार बंद?वास्तविक, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याचा आरोप होत असून, त्याबाबत केंद्र सरकार कठोर झालं आहे. यासोबतच कर्ज देणाऱ्या ॲपवर कर्ज देणाऱ्यांना त्रास दिल्याचेही आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत गुगलनं कर्ज देणाऱ्या ॲप्सवर मर्यादा आणल्या आहेत. याशिवाय युजर्सचा कॉन्टॅक्ट, लोन देणाऱ्या ॲप्सवरील फोटोची अशा संवेदनशील डेटाची चोरी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गुगलकडून अपडेटम्हणूनच Google ने अशा ॲप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी अपडेट जारी केले आहे. ज्यामुळे प्ले स्टोअरवरील कर्ज देणार्‍या ॲपवर बंदी घातली जाईल. या पॉलिसी अपडेटनंतर, ॲप्स युझर्सना एक्स्टर्नल स्टोरेजमधून फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि कॉल लॉगचा ॲक्सेस करता येणार नाही. मोबाईल ॲप्सच्या कर्जदारांकडून कर्जाच्या नावाखाली त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कर्जवसुली एजंट त्यांचे फोटो, संपर्क चुकीच्या पद्धतीने वापरतात असाही आरोप करण्यात आलाय.

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोन