शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

OnePlus Watch Harry Potter Limited Edition भारतात लाँच; मिळणार 110 पेक्षा जास्त वर्कआऊट मोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:12 IST

OnePlus च्या स्मार्टवॉचचा Harry Potter Limited Edition भारतात लाँच झाला आहे.  

वनप्लस मोबाईलने Harry Potter Limited Edition स्मार्टवॉच भारतात लाँच केला आहे. Warner Bros सह भागेदारीत सादर केलेला हा लिमिटेड एडिशन स्मार्टवॉच लोकप्रिय फिल्म आणि नॉवेल फ्रँचाइजी हॅरी पॉटरवर आधारित आहे. यासाठी कंपनीने ब्रॉन्ज कलरच्या डायल आणि हॉगवर्ट्सचे चिन्ह असलेल्या पट्ट्याचा वापर केला आहे. तसेच वॉच ऑन करताच हॅरी पॉटरचा लोगो दिसतो. त्याचबरोबर वॉच केसच्या पॉवर बटणमध्ये एक लाईटिंग बोल्ट देखील देण्यात आला आहे.  

OnePlus Watch Harry Potter Limited Edition ची किंमत  

वनप्लस स्मार्टवॉचच्या लिमिटेड एडिशनची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉच 21 ऑक्टोबरपासून OnePlus.in, OnePlus Store App आणि ऑफलाईन वनप्लस स्टोरवरून विकत घेता येईल. तत्पूर्वी 20 ऑक्टोबरलाचा हा वॉच दुपारी 12 वाजल्यापासून OnePlus Store अ‍ॅपवर उपलब्ध होईल. या OnePlus वॉचच्या खरेदीसाठी ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 1,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. 

OnePlus Watch Harry Potter Limited Edition चे स्पेक्स  

Harry Potter Limited Edition मधील स्पेसिफिकेशन मात्र OnePlus Watch सारखेच आहेत. यात 454×454 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 1.39 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोड मिळतात. फक्त 5 मिनिटांच्या चार्जवर हा स्मार्टवॉच दिवसभर वापरता येतो. यात 5ATM पर्यंत वॉटर रेजिस्टन्स आणि IP68 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. OnePlus Watch Harry Potter Limited Edition, RTOS बेस्ड सॉफ्टवेयर चालतो. हेल्थ फीचर्स पाहता, यात हार्ट रेटिंग मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, SPo2 मॉनिटरिंग असे फीचर्स मिळतात.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान