शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

OnePlus TV च्या खरेदीवर मिळतील गिफ्ट्स; OnePlus Band, OnePlus Buds Z आणि Echo Dot मिळवा मोफत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:08 IST

OnePlus TV U1S Offers: OnePlus TV U1S च्या खरेदीवर Amazon कडून Echo Dot smart speaker अगदी मोफत मिळेल.  

OnePlus TV U1S सीरीज भारतात 10 जूनला लाँच करण्यात आली आहे आणि आता कंपनी टीव्हीच्या खरेदीवर OnePlus Band किंवा OnePlus Buds Z अगदी मोफत देत आहे. यासाठी तुम्हाला OnePlus India store किंवा OnePlus Store app च्या माध्यमातून खरेदी करावी लागेल. तसेच, Amazon वरून हि टीव्ही सीरीज विकत घेतल्यास Echo Dot smart speaker अगदी मोफत मिळेल.  

OnePlus TV U1S सिरीजवरील वनप्लसची ऑफर 

मोफत OnePlus Band किंवा OnePlus Buds Z मिळवण्याची ऑफर 17 जून रात्री 11:59 वाजेपर्यंत उपलब्ध होईल. हि ऑफर OnePlus TV U1S सीरीजच्या कोणत्याही स्क्रीन साइजच्या खरेदीवर मिळवता येईल. यासाठी OnePlus India store वेबसाइट किंवा OnePlus Store अ‍ॅपवर जा. वेबसाइट व अ‍ॅप जाऊन सीरीज तुमच्या आवडीच्या साईजची निवड करा आणि ऑर्डर करा. टीव्ही डिलिव्हर झाल्यावर तुमच्या वनप्लस अकॉउंटमध्ये वनप्लस बॅंड किंवा वनप्लस बड्स झेड मोफत मिळवण्यासाठी 100 टक्के डिस्काउंट असलेला एक वाउचर मिळेल. या वाउचरचा वापर करून वनप्लस बॅंड किंवा वनप्लस बड्स झेड मोफत मिळवू शकता. (Buy OnePlus Tv U1S series and get OnePlus Band Oneplus Buds Z or Echo Dot free)

OnePlus TV U1S सिरजवरील अमेझॉनची ऑफर  

OnePlus TV U1S वर अमेझॉनकडून मोफत Echo Dot देण्यात येत आहे. यासाठी OnePlus TV U1S चा कोणताही मॉडेल तुमच्या कार्टमध्ये अ‍ॅड करा, त्याचबरोबर Echo Dot (3rd Gen) देखील कार्टमध्ये अ‍ॅड करावा लागेल. दोन्ही प्रोडक्ट चेकआउट करताना पेमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला फक्त टीव्हीची किंमत द्यावी लागले म्हणजे Echo Dot (3rd Gen) ज्यांची किंमत 2,599 रुपये आहे, अगदी मोफत मिळेल. हि ऑफर देखील 17 जून पर्यंत उपलब्ध आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान