शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: January 27, 2022 12:49 IST

OnePlus Nord CE2 5G Phone: OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते.

OnePlus लवकरच स्वस्त 5G Phone च्या सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सध्या या सेगमेंटमध्ये शाओमी आणि रियलमीचा दबदबा आहे. त्याला पर्याय म्हणून वनप्लसकडून OnePlus Nord CE2 5G Phone बाजारात येऊ शकतो. आता लीकच्या माध्यमातून समोर आले आहे कि, हा फोन कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला लाँच करू शकते.  

OnePlus Nord CE2 5G 

OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते. तसेच हा फोन पुढील महिन्यात 11 फेब्रुवारीला ग्राहकांच्या भेटीला येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे. वनप्लस नॉर्ड सीई2 5जी फोनबद्दल कंपनीनं मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord CE 2 5G ची किंमत कमी ठेवण्यासाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट मिळू शकतो. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी68 जीपीयू असल्याची माहिती लीक मधून समोर आली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त 12GB रॅम दिला जाऊ शकतो. हा अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12 सह बाजारात येऊ शकतो.   

हा मोबाईल फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच केला जाईल. पंच-होल डिजाईनसह येणार हा दिसले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देऊ शकते. फोटोग्राफीसाठी आगामी वनप्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64 मेगापिक्सच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. पॉवर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन