शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

OnePlus Band वर मिळतेय 1000 रुपयांची सूट; सिंगल चार्जवर चालतो 2 आठवडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:27 IST

Oneplus Band Price In India: OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते.

OnePlus नं यावर्षीच्या सुरुवातीला OnePlus Band च्या माध्यमातून वियरेबल डिव्हाइसेस सादर करण्यास सुरुवात केली होती. हा बँड हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि IP68 रेटिंगसह सादर करण्यात आला होता. आता या वनप्लसच्या फिटनेस ट्रॅकरवर अ‍ॅमेझॉनकडून जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील.  

OnePlus Band ची किंमत 

लाँचच्या वेळी OnePlus Band ची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली होती. आता 1000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर हा फिटनेस बँड 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus Band कंपनीनं फक्त ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. 

OnePlus Band चे फीचर्स 

OnePlus Band फिटनेस बँडमध्ये 1.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एक टच डिस्प्ले आहे, ज्याची ब्राईटनेस नियंत्रित करता येते. या बँडमध्ये IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. OnePlus Band मध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, 3-अ‍ॅक्सिस एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स मिळतात.  

हा बँड आउटडोर रनिंग, इनडोर रनिंग, फॅट बर्न रनिंग, आउटडोर वॉक, आउटडोर सायकलिंग, इनडोर सायकलिंग, इलिप्टिकल ट्रेनर, रोविंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटन, पूल स्वीमिंग, योगा आणि फ्री ट्रेनिंग असे 13 सपोर्ट्स मोड मिळतात. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान