शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नवीन फोन आल्यामुळे OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 झाले स्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:11 IST

Amazon च्या समर सेलमध्ये OnePlus ची फ्लॅगशिप 9 सीरीज खूप स्वस्तात विकले जात आहेत.

Amazon India Sumer Sale सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत लिस्ट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी OnePlus 10 Pro भारतात आला आहे. त्यामुळे जुन्या OnePlus 9 सीरिजची किंमत खूप कमी झाली आहे. त्यात समर सेलचा डिस्काउंट मिळत असल्यामुळे हे डिवाइस फ्लॅगशिप असून देखील बजेट रेंजमध्ये मिळत आहेत. चला जाणून घेऊया या फोन्सवरील ऑफर्स.  

OnePlus 9 Pro वरील डिस्काउंट 

वनप्लस 9 प्रोची मूळ किंमत 69,999 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 17,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही हा वनप्लस 52,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. परंतु यावरील एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंट नंतर हा डिवाइस अत्यंत स्वस्तात मिळेल.  

जर तुम्ही योग्य जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 18,150 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळत आहे. थेट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्स मिळवल्यानंतर वनप्लस 9 प्रो तुम्ही फक्त 16,849 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. ही ऑफर अ‍ॅमेझॉन समर सेलच्या अखेरपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत वैध असेल.  

OnePlus 9 5G वरील ऑफर्स 

OnePlus 9 5G जेव्हा भारतात लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा डिवाइस 35,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनवर 17,150 रुपयांपर्यंतची बचत तुम्ही जुना फोन एक्सचेंज करू शकता. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही आणखी 1000 रुपये वाचवू शकता.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन