शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

5,000 रुपयांच्या सवलतीत मिळणार OnePlus 6 स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:17 IST

One Plus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6 अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेलच्या दरम्यान स्वस्त मिळणार आहे. OnePlus 6 स्मार्टफोन स्वस्त मिळण्याची दोन कारणे आहेत.

नवी दिल्ली : One Plus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6 अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेलच्या दरम्यान स्वस्त मिळणार आहे. OnePlus 6 स्मार्टफोन स्वस्त मिळण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे कंपनी OnePlus 6T स्मार्टफोन लवकर लाँच करणार आहे आहे आणि दुसरे म्हणजे फेस्टिव्ह सीजन सेल असणार आहे. 10 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेल सुरु होणार आहे. तसेच हा सेल पाच दिवस चालणार आहे. अॅमेझॉनच्या माहितीनुसार, सेलच्या दरम्यान  OnePlus 6 स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ग्राहकांना 29, 999 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, OnePlus कंपनीने OnePlus 6 स्मार्टफोन लाँच केल्यानंतर पहिल्यांदाच इतकी मोठी सवलत देणार आहे. OnePlus 6T स्मार्टफोन पुढील महिन्यात किंवा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या लाँचनंतर कंपनी OnePlus 6 स्मार्टफोनची निर्मिती बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे OnePlus 6 स्मार्टफोनमध्ये सेलच्या ऑफर आणून स्टॉक संपविण्याकडे कल असल्याचे दिसून येते.  मार्केटमध्ये OnePlus 6 स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी शाओमी कंपनीने पोको एफ 1 लाँच केला आहे. पोको एफ 1 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये OnePlus 6  स्मार्टफोनसारखा प्रोसेसर- क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 845 देण्यात आला आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानOneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइल