शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus 10 Pro: वनप्लसच्या सर्वात शक्तिशाली फोनची प्री बुकिंग सुरु; पुढील आठवड्यात होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: December 27, 2021 19:55 IST

OnePlus 10 Pro: OnePlus 10 Pro आणि OnePlus 10 सह असे दोन फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येतील. या फोन्सच्या काही स्पेक्सची माहिती कन्फर्म झाली आहे.  

OnePlus 10 Pro स्मार्टफोनची प्री बुकिंग चीनमध्ये सुरु झाली आहे. हा फोन येत्या 4 जानेवारीला लाँच केला जाईल. वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन सोबत कंपनीनं वॅनिला OnePlus 10 देखील बाजारात घेऊन येईल. वनप्लस 10 प्रो मधील LTPO 2.0 डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 12GB RAM आणि 80W फास्ट चार्जिंग हे फिचर कन्फर्म झाले आहेत.  

सोमवारपासून OnePlus 10 Pro स्मार्टफोनचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि JD.com वरून प्री बुक करता येईल. तसेच Oppo च्या चीनी वेबसाईटनुसार हा फोन 4 जानेवारीला लाँच केला जाईल. परंतु हे फक्त एक लीक आहे त्यामुळे जोपर्यंत वनप्लसकडून घोषणा केली जात नाही तोपर्यंत फोनच्या लाँच डेटवर विश्वास ठेवता येणार नाही.  

OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेक्स 

वनप्लसनं वनप्लस 10 प्रो फोनमधील Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची माहिती दिली आहे. तसेच फोनमध्ये LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6.7 इंचाच्या QHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB इंटरनल UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. फोनमधील 5000mAh ची बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. वनप्लस 10 प्रो 1,069 डॉलर्स (जवळपास 80,200 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो.  

हे देखील वाचा: 

कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल

खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान