शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: August 3, 2021 15:49 IST

Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे.

भारतात अजूनही लोक फिचर फोन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत, याचा प्रत्यय जियोफोनच्या यशावरून येतो. जियोफोन हा भारतातील पहिला 4G फिचरफोन आहे, त्यानंतर आलेल्या जियोफोन 2 ला इतके यश मिळाले नाही. परंतु आता नोकिया फिचर फोन सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. HMD ग्लोबल लवकरच नवीन नोकिया फीचर फोन Nokia 400 सादर करणार आहे. हा नोकिया फीचर फोन गुगलच्या अँड्रॉइड (Android) ऑपरेटिंग सिस्टमसह लाँच होईल.  

नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. हा फोन या व्हिडीओमध्ये एखाद्या सामान्य फिचर फोन प्रमाणे दिसत आहे. यात एक छोटा डिस्प्ले, एक T9 कीपॅड, एक रिमूवेबल बॅक पॅनल आणि एक प्लॅस्टिक बॉडी आहे.  

Nokia 400 फिचर फोन Android 8.10 Oreo ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. यात टच स्क्रीनच्या ऐवजी कीपॅड दिला जाईल. या फोनमध्ये 512MB रॅम देखील मिळेल. गेल्यावर्षी या डिवाइसला ब्लूटूथ आणि वायफाय सर्टिफिकेशन मिळेल आहेत. तसेच या फिचर फोनमध्ये एलटीई सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. इतर अँड्रॉइड फोन्स प्रमाणे यात क्रोम ब्राऊजर, युट्युब, जीमेल या गुगल अ‍ॅप्स प्रमाणे इतर लाखो अँड्रॉइड अ‍ॅप्स वापरता येतील. हा फोन बाजारात आल्यास जियोफोन आणि इतर अनेक KaiOS वर चालणाऱ्या फिचर फोन्सना चांगलीच टक्कर मिळू शकते.  

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड