शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर Noise ColorFit Ultra स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 14:48 IST

Noise ColorFit Ultra price: Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अ‍ॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

ऑडिओ आणि वियरेबल प्रॉडक्ट्स सादर करणारा ब्रँड म्हणून Noise ची ओळख आहे. आज कंपनीने भारतात आपल्या स्मार्टवॉच लाईनअपमध्ये ColorFit Ultra नावाचा अजून स्मार्टवॉच जोडला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 9 दिवसांचा बॅटरी लाईफ देणारी 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Noise ColorFit Ultra ची किंमत  Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अ‍ॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Noise ColorFit Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  Noise ColorFit Ultra मध्ये 1.75-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 320 x 385 पिक्सल आहे. या वॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस मिळतात. हा स्मार्टवॉच कॉल व एसएमएस नोटिफिकेशन्सन, कॉल रिसीव्ह/रिजेक्ट, स्टॉप वॉच आणि इतर अनेक फीचर्सना सपोर्ट करतो.  

हा डिवाइस IP68 वॉटर रेजिस्टंट आहे. यार हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचच्या मदतीने हार्टरेट, कॅलरीज आणि झोपेची नोंद ठेवता येईल. Noise ColorFit Ultra एकदा फुल चार्ज केल्यास 9 दिवस वापरता येईल. तसेच यात 30 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलेली 300mAh ची बॅटरी 2 तासांत फुल चार्ज होते.  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान