शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम Smartwatch; फुल चार्जमध्ये 7 दिवस येईल वापरता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:28 IST

Noise ColorFit Pro 3 Alpha मध्ये SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, टेम्परेचर सेन्सर आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे.

Noise ColorFit Pro 3 Alpha स्मार्टवॉच भारतात लाँच झालं आहे. हे नॉइजचं एक प्रीमियम घड्याळ आहे. ज्यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, टेम्परेचर सेन्सर आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. चला जाणून घेऊया या किंमतीला हे वॉच न्याय देतं का.  

Noise ColorFit Pro 3 Alpha चे स्पेसिफिकेशन्स 

या वॉचमध्ये 1.69-इंचाच कलर टच डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 500nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. या नॉइज वॉचमध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर, स्लीप ट्रॅकिंग, फीमेल हेल्थ ट्रॅकर आणि टेम्परेचर सेन्सर, असे हेल्थ फीचर्स मिळतात.  

यातील वॉयस कॉलिंग फिचर वापरून तुम्ही हिस्ट्रीमधील कॉन्टेक्ट्सना कॉल करू शकता. या वॉचमध्ये 80 गाणी स्टोर करून प्ले करता येतात. यातील बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा वॉयस असिस्टंट तुम्हाला रोजचे टास्क करण्यास मदत करते. तसेच यात 5ATM वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. Noise ColorFit Pro 3 Alpha सिंगल चार्जवर 7 दिवस चालू शकतं, असा दावा कंपनी केला आहे. चार्जिंगसाठी सोबत एक मॅग्नेटिक चार्जर मिळतो.  

Noise ColorFit Pro 3 Alpha ची किंमत 

Noise ColorFit Pro 3 Alpha ची किंमत 5,499 रुपये आहे. हे वॉच 25 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विकत घेता येईल. याचे ब्लॅक, ग्रीन, ग्रे, पिंक आणि टील कलर ऑप्शन बाजारात उपलब्ध होतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य