शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आता सुटणार नाही एकही महत्त्वाचा मेसेज; लवकरच येणार व्हाॅट्सॲपचे नवे फिचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 06:48 IST

अनेकदा असे हाेते की, काही मेसेज वाचले जात नाहीत. अशा एखादा महत्त्वाचा मेसेज सुटला तर वापरकर्त्यांना मनस्ताप हाेताे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात माेठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साेशल मेसेजिंग ॲप व्हाॅट्सॲपमध्ये एक नवे फिचर जाेडण्यात आले आहे. दरराेज येणाऱ्या शेकडाे मेसेजमधून महत्त्वाचा मेसेज शाेधताना नाकीनऊ येतात. असे मेसेज शाेधण्यासाठी व्हाॅट्सॲपने ‘चॅट फिल्टर’ हे फिचर सादर केले आहे. याचा वेब वापरकर्त्यांना जास्त फायदा हाेऊ शकताे. व्हाॅट्सॲप बीटा इन्फाेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

फायदा काय? अनेकदा असे हाेते की, काही मेसेज वाचले जात नाहीत. अशा एखादा महत्त्वाचा मेसेज सुटला तर वापरकर्त्यांना मनस्ताप हाेताे. त्यामुळे नवे फिचर सर्वांनाच उपयुक्त ठरेल. काही दिवसांनी नवे फिचर राेलआऊट हाेऊ शकते.

काय आहे हे नवे फिचर?nअनरिड, काॅन्टॅक्ट्स आणि ग्रुप्स असे तीन फिल्टर मिळतील.nत्यातून हवा असलेला पर्याय निवडल्यास महत्त्वाचे मेसेज पाहू शकतील. nअनरीड फिल्टरमध्ये असे मेसेज दिसतील, जे वाचलेले नाहीत.nकाॅन्टॅक्ट फिल्टरमध्ये तुमच्या फाेनबुकमध्ये सेव्ह केलेल्या लाेकांनी पाठविलेले मेसेज दिसतील.nग्रुप्स फिल्टर निवडल्यास तुम्ही ज्या ग्रुप्समध्ये आहात, त्या ग्रुपची यादी समाेर येईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप