शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Good Bye 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी गुगल सज्ज, खास डुडलने जिंकलं मन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 09:41 IST

गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.

ठळक मुद्देगुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.लोकप्रिय सर्च इंजिन गुगलही New Year's Eve सेलिब्रेट करत आहे.गुगलने एक आकर्षक डुडल तयार केलं आहे. 

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळीही गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.

जगभरात 2020 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गुगलने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केले आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबरची संध्याकाळ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लोकप्रिय सर्च इंजिन गुगलही New Year's Eve सेलिब्रेट करत आहे. या निमित्ताने गुगलने एक आकर्षक डुडल तयार केलं आहे. 

गुगलच्या खास डुडलमध्ये Froggy (गुगलवर हवामानाची माहिती देणारा बेडूक) दाखवण्यात आला आहे. आकाशात सुंदर आतषबाजी देखील होत आहे. Froggy च्या शेजारी नववर्षाच्या स्वागतासाठी टोपी घालून बसलेली एक चिमणीही दिसत आहे. गुगलवर हवामानाची माहिती सर्च करणाऱ्या लोकांसाठी फ्रॉगी ओळखीचा आहे. 2020 हे वर्ष लीप इअर असणार आहे. आकाशात लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी या पाच रंगांची आतषबाजी होताना दिसत आहे. यावर्षीचं हे अखेरचं आणि विशेष गुगल डुडल लक्ष वेधून घेत आहे. 

काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबर रोजी गुगलने नाताळच्या निमित्ताने आकर्षक डुडल तयार केलं होतं. गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी गुगलने आपल्या डुडलमध्ये फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट पाहणारी दोन अ‍ॅनिमेटेड हत्तीची पिल्लं दाखवली होती. तसेच एक घड्याळ देखील होते ज्यामध्ये 11:55 अशी वेळ दाखवण्यात आली होती. डुडलमध्ये दाखवण्यात आलेली निळ्या रंगाची छोटी पिल्लं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून फुग्यासोबत खेळताना तसेच आनंद लुटताना दिसत होती. 'थर्टी फर्स्ट' व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीDoodleडूडलgoogleगुगल