शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp Feature Update: व्हॉट्सअॅपचे 'हे' नवीन फिचर्स जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:01 IST

व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असल्याने व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिसर्च आणत असतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिसर्च आणत असतं. यावेळी ही व्हॉट्सअॅप अशी काही नवीन फिचर्स आणले आहेत त्याबाबत जाणून घेऊया. 

स्वाइप टू रिप्लाय 

स्वाइप टू रिप्लाय  हे फिचर याआधी आयफोनसाठी देण्यात आलं होतं. मात्र आता अॅन्ड्रॉइडसाठीही ते लवकरच उपलब्ध होणार आहे. या फिचरच्या मदतीने कोणालाही पटकन रिप्लाय देता येणार आहे. आलेल्या मेसेजला केवळ स्वाइप करुन संबंधित व्यक्तीला रिप्लाय देता येईल. 

डार्क मोड 

व्हॉट्सअॅपने युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक खास फिचर आणले आहे. ‘डार्क मोड’ असं या फिचरचं नाव असून यामुळे यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण कमी होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी कमी प्रकाशातही डोळ्यांवर ताण न देता व्हॉट्सअॅपचा वापर या फिचरमुळे करता येणार आहे. 

प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशन 

व्हॉट्सअॅपचे बीटा युजर्स हे प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशनचा वापर करत आहेत. या फिचरमुळे ग्रुपमध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ याबाबतच्या सर्व सूचना पाहणं लगेच शक्य होणार आहे. त्यासाठी पुन्हा संपूर्ण चॅट ओपन करण्याची गरज नाही. 

एक्सपान्डेबल ग्रुप इन्फो 

व्हॉट्सअॅप नेहमीच ग्रुप अॅडमीनला वेगवेगळे अधिकार हे फिसर्चच्या माध्यमातून देत असतं. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन असलेल्या युजर्ससाठी ग्रुप इन्फोरमेशनमध्ये एका नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रुपमधील 10 सदस्यांचा यादी दिसते. तुम्हाला जर संपूर्ण यादी पाहायची असेल तर तुम्ही नव्या पर्यायाचा वापर करू शकता.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप