शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

स्मार्टफोन युजर्सना मोठा धोका! फास्ट चार्जरवर अटॅक; फोन वितळणार, ब्लास्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:08 IST

फोनवर विविध प्रकारे हॅकर्स हे अटॅक करत असतात. पण आता एका विशिष्ट प्रकारच्या अटॅकची माहिती समोर आली असून यामध्ये फास्ट चार्जरवर हल्ला केला जात आहे.

नवी दिल्ली - सध्या स्मार्टफोचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी हॅकिंगच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशातच स्मार्टफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फोनवर विविध प्रकारे हॅकर्स हे अटॅक करत असतात. पण आता एका विशिष्ट प्रकारच्या अटॅकची माहिती समोर आली असून यामध्ये फास्ट चार्जरवर हल्ला केला जात आहे. चीनच्या सिक्यॉरिटी रिसर्चर्सने फास्ट चार्जर्सच्या फर्मवेयर हल्ला केला जात असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये कनेक्टेड डिव्हाईसचं मोठं नुकसान होत आहे. 

चार्जरशी कनेक्ट असलेल्या फोनमधील घटक वितळतात आणि त्याचा स्फोट होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. BadPower असं या अटॅकच्या टेक्निकचं नाव ठेवण्यात आलं असून Xuanwu Lab च्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, BadPower अटॅक फास्ट चार्जरचं फर्मवेयर करप्ट करतं. फास्ट चार्जर हा दिसायला सामान्य असतं. मात्र ते कमी वेळेत फोन लवकर चार्ज करतो. 

फास्ट चार्जरमध्ये असलेल्या एका विशेष फर्मवेयरच्या मदतीने ते काम करत असतं. फर्मवेअर कनेक्टेड डिव्हाईस सर्वप्रथम समजून घेतं आणि त्यानुसार चार्जिंगचा स्पीड ठरवतं. BadPower टेक्निक चार्जरच्या डिफॉल्ट चार्जिंग पॅरामीटर्समध्य काही बदल करतं. म्हणजेच चार्जर हे गरजेपेक्षा जास्त पॉवर फोनला देतं. त्यामुळेच फोन वितळू शकतो आणि त्याला आग लागून ब्लास्ट होऊ शकतो. हा अत्यंत खतरनाक अटॅक असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता आणखी एका व्हायरसचं सावट असल्याची मााहिती समोर आली आहे. धोकादायक आणि पॉवरफुल असलेला एक जुना व्हायरस तब्बल तीन वर्षांनी परतला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चोरू शकतो. फेकस्काय (Fakesky) असं या मॅलवेअरचं नाव असून ऑक्टोबर 2017 मध्ये सापडला होता. त्यावेळी या व्हायरसने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याचे लक्ष्य बनवले होते. मात्र आता Cybereason Nocturnus के रिसर्चर्स हा व्हायरस जगभरातील युजर्सना त्याचे लक्ष्य करत असल्याची माहिती दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 11 लाखांचा टप्पा केला पार

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल