शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:05 IST

Motorola Phone Explodes : लिनोव्होची मालकी असलेल्या मोटरोला कंपनीचा Motorola Moto G54 हा स्मार्टफोन या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नवी दिल्ली: आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, तो किती धोकादायक ठरू शकतो, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटोरोला (Motorola) कंपनीचा एक स्मार्टफोन चक्क एका व्यक्तीच्या खिशात असतानाच फुटला. या भीषण स्फोटानंतरच्या अवस्थेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

shubhxr_369 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लिनोव्होची मालकी असलेल्या मोटरोला कंपनीचा Motorola Moto G54 हा स्मार्टफोन या व्हिडीओमध्ये दिसत आहे. खिशामध्ये असताना या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि तरुणाच्या खिशाला भोक पडल्याचे यात दिसत आहे. संबंधित व्यक्तीने तातडीने खिशातून फोन बाहेर काढल्याने थोडक्यात या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट वाचला आहे. 

मोटोरोला युझर्समध्ये चिंतेचे वातावरणया घटनेनंतर सोशल मीडियावर मोटोरोला कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. युझर्स फोनच्या बॅटरी क्वालिटी आणि सुरक्षेबाबत प्रश्न विचारत आहेत. अद्याप कंपनीने या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, परंतु तांत्रिक बिघाड किंवा बॅटरीवर पडलेला दाब हे या स्फोटाचे कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवाल?अशा घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांनी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

ओरिजिनल चार्जरच वापरा: नेहमी फोनसोबत मिळालेल्या अधिकृत चार्जरचाच वापर करा. स्वस्त किंवा बनावट चार्जर बॅटरी खराब करू शकतात.

जास्त चार्जिंग टाळा: रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. १००% चार्ज झाल्यावर प्लग काढून टाका.

खिशात दाब टाकू नका: घट्ट पॅन्टच्या खिशात फोन ठेवल्याने बॅटरीवर दाब येतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.

फोन तापत असल्यास सावध व्हा: जर वापरताना किंवा चार्जिंग करताना फोन प्रमाणाबाहेर गरम होत असेल, तर तो त्वरित बाजूला ठेवा आणि सर्व्हिस सेंटरला दाखवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Motorola smartphone explodes in pocket; man narrowly escapes injury.

Web Summary : A Motorola smartphone exploded in a man's pocket, sparking safety concerns. The incident, captured in a viral video, highlights risks of battery malfunctions. Experts advise using original chargers, avoiding overcharging and pressure on the phone. Early detection of overheating is crucial.
टॅग्स :Motorolaमोटोरोला