शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह भन्नाट Moto Watch 100 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 5:06 PM

Budget Smartwatch Moto Watch 100 Price: Moto Watch 100 अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच Heart Rate आणि SpO2 Sensor सह सादर करण्यात आला आहे.

लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोलाने स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने अमेरिकेत Moto Watch 100 लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. बेसिक स्मार्टवॉच फिचरसह यात हेल्थ फिचर देखील देण्यात आले आहेत. अमेरिकेत या डिवाइसची किंमत 99.99 डॉलर ठेवण्यात आली आहे, जी 7,430 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.  

Moto Watch 100 चे स्पेसिफिकेशन 

Moto Watch 100 मध्ये 1.3 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ऑल्वेज-ऑन फिचरला सपोर्ट करतो. हा वॉच 42mm च्या वर्तुळाकार अ‍ॅल्युमिनियम केससह सादर करण्यात आला आहे. यातील स्टेनलेस स्टीलचा 20mm च्या Quick Release Spring Bar मुळे स्ट्रॅप बदलणे सोप्पे होते.  

Moto Watch 100 कंपनीने 5ATM वॉटर रेजिस्टन्ससह सादर केला आहे. यात हार्ट रेट सेन्सर आणि SpO2  सेन्सर हे हेल्थ फिचर मिळतात. हा स्मार्टवॉच बास्केटबॉल, क्रिकेट, हायकिंग, स्कीईंग आणि योग असे 26 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच यात अ‍ॅक्सेलरोमीटर आणि जायरोस्कोप देण्यात आला आहे.  

Moto Watch 100 मध्ये 355mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज 0-100 चार्ज होण्यासाठी फक्त 1 तास लागतो. फुल चार्ज झाल्यावर हा वॉच 14 दिवसांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. यात अँड्रॉइड वियर ओएस ऐवजी Moto Watch OS चा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी यात जीपीएस, GLONASS आणि BeiDou सारखे ऑप्शन आहेत. 

टॅग्स :Motorolaमोटोरोलाtechnologyतंत्रज्ञान