शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

iPhone X ची हुबेहुब 'मोटोकॉपी' येणार; पहा कोणता फोन आहे तो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 11:59 IST

अँड्रॉईड पाय सॉफ्टवेअरची अपडेट मिळणार

मुंबई : लिनोव्हा कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या मोटरोला कंपनीने आपल्या मधल्या फळीतील Moto P30 हा मोबाईल लाँच केला आहे. या फोनमध्ये आयफोन एक्स सारखा डिस्प्ले दिला आहे. सध्या यामध्ये अँड्रॉईड ओरियो 8.0 हे सॉफ्टवेअर असले तरीही त्यावर गुगलने नुकतेच लाँच केलेले पाय हे सॉफ्टवेअर अपडेट केले जाणार आहे. 

आयफोन कंपनीने गेल्या वर्षातच आयफोन 8 आणि X हे दोन फोन लाँच केले होते. मात्र, iPhone X ची म्हणावी तशी विक्री झाली नाही. या फोनची हुबेहुब कॉपी Motorola ने बाजारात आणली आहे. आयफोन एक्स सारखा डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 18.7:9 आहे. तसेच 1.8 गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोससर वापरण्यात आली आहे. तसेच ओरियो 8.0 मध्ये ZUI 4.0 ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

किंमत किती? सध्या हा फोन चीनमध्ये 15 सप्टेंबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज मिळणार आहे, याची किंमत 2,099 युआन म्हणजेच भारतीय रुपयांत 21,400 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 2,499 युआन (25,400 रुपये) असणार आहे. हा फोन निळा, काळा आणि पांढऱ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.

फिचर्सहा फोन 6.2 इंच फुल एचडी+ डिस्प्ले, रिझॉल्युशन 1080x2246 पिक्सल आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबी मेमरी वाढविली जाते. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. एक कॅमेरा 16 मेगापिक्सल एफ/1.8 अॅपर्चरचा आणि दुसरा कॅमेरा 5मेगापिक्सल एफ/2.2 अॅपर्चरचा असणार आहे. बॅटरी 3000 एमएएच देण्यात आली आहे. 

मोटरोलाच्या या फोनना मिळणार PieMoto Z3, Moto Z3 Play, Moto Z2 Force Edition, Moto Z2 Play, Moto X4, Moto G6, Moto G6 Play, Moto G6 Plus या स्मार्टफोनना लवकरच Android Pie या ऑपरेटिंग सिस्टिमची अपडेट मिळणार आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple IncअॅपलAndroidअँड्रॉईड