शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mosquito Fan: आता डासांची खैर नाही; 'या' उपकरणामुळे मिळणार डासांपासून कायमची सुटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 17:51 IST

Mosquito Trap: डासांपासून बचाव करण्यासाठी लोक मॉस्किटो रिपेलंटचा वापर करतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे उपकरण एकदा वापरुन बघा...

Mosquito Killer: येत्या काही आठवड्यांत हिवाळा सुरू होणार आहे. थंडी वाढल्यानंतर डासांचा प्रादुर्भावही वाढू लागतो. डास विशेषतः लहान मुले, म्हातारे आणि झोपेत असलेल्या व्यक्तींवर हल्ला करतात. डासांमुळे अनेक रोगही पसरतात. डासांपासून बचाव करण्यासाठी लोक मॉस्किटो रिपेलंटचा वापर करतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक असे इको फ्रेंडली उपकरण आणले आहे, जे डासांपासून बचाव करण्यासोबतच पर्यावरणपूरक आहे.

कोणते उपकरण आहे?आम्ही ज्या उपकरणाबद्दल बोलत आहोत, ते एक डास मारणारा फॅन आहे. ₹ 499 किंमत असलेल्या या फॅनला The Cube Mart Electric Indoor Mosquito Trap Power Insect Mosquito Killer असे नाव देण्यात आले आहे. हा एक प्रकारचा बॅटरीवर चालणारा सक्शन फॅन आहे, जो डासांना आकर्षित करतो आणि त्यांचा खात्मा करतो. या खास फॅनमध्ये एक चेंबर आहे, ज्यात डास अडकून मरण पावतात. 

फॅन कसा काम करतो?या डिव्हाइसमध्ये तीन सेक्शन आहेत. पहिल्या सेक्षनमध्ये अँबिएंट लायटिंग आहे, ज्याकडे डास आकर्षित होतात. दुसऱ्या सेक्शनमध्ये एक टनल आहे, ज्यात डास जातात आणि तिसऱ्या सेक्षनमध्ये एक शक्तीशाली पंखा आहे. या पंख्यात आल्यानंतर डास त्याकडे ओढले जातात आणि मरण पावतात. हा फॅन बॅटरीवर चालणारा असून, एकदा चार्ज केल्यानंतर अनेक तास चालू शकतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानJara hatkeजरा हटके