शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भारतातही मिळणार मायक्रोसॉफ्टचं एक्सबॉक्स वन एस गेमिंग कन्सोल

By शेखर पाटील | Published: September 21, 2017 11:49 AM

मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमायक्रोसॉफ्टने या वर्षाच्या जून महिन्यात एक्सबॉक्स वन एस या कन्सोलची घोषणा केली होतीही आधीच्या एक्सबॉक्स वन या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहेऑगस्ट महिन्यापासून काही देशांमध्ये याची विक्रीदेखील सुरू करण्यात आली आहे

मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्टने या वर्षाच्या जून महिन्यात एक्सबॉक्स वन एस या कन्सोलची घोषणा केली होती. ही आधीच्या एक्सबॉक्स वन या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून काही देशांमध्ये याची विक्रीदेखील सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर भारतात हे मॉडेल १० ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे. या अनुषंगाने अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टल्सवर याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे. यानुसार ५०० जीबी स्टोअरेज असणारे एक्सबॉक्स वन एस हे मॉडेल २९,९९० रूपये तर एक टेराबाईट स्टोअरेजचे मॉडेल ३१,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासोबत ग्राहकाला फ्रोझा हॉरिझॉन ३ हा गेम मोफत मिळणार आहे. 

एक्सबॉक्स वन एस हे कन्सोल एक्सबॉक्स वनपेक्षा आकाराने तब्बल ४० टक्के लहान असले तरी अत्यंत गतीमान असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे यात फोर-के क्षमतेच्या व्हिडीओचा सपोर्ट असल्याने याच्या मदतीने गेमिंगचा अत्युच्च आनंद लुटणे शक्य होणार आहे. यातील गेमपॅड हे ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने वायरलेस पध्दतीने उपकरणाशी कनेक्ट होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान