शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

16GB RAM सह Microsoft Surface Pro X 2021 आला भारतात; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:24 IST

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi टॅबलेट लॅपटॉप भारतात Microsoft SQ1 आणि Microsoft SQ2 अशा दोन प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

Microsoft नं भारतात Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi लॅपटॉप टॅबलेट लाँच केला आहे. यात लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम आणि कंपनीनं स्वतः बनवलेला प्रोसेसर दिला आहे. या डिवाइसमध्ये 13-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे आणि एक 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो, जो 1080p HD विडियो रेकॉर्ड करू शकतो.  

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi चे स्पेसिफिकेशन्स 

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi मध्ये एक 13-इंचाचा PixelSense डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2880 x 1920 रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Microsoft SQ1 या Microsoft SQ2 या दोन प्रोसेसरसह येणार हा टॅबलेट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर वर चालतो. सोबत अनुक्रमे Adreno 685 GPU आणि Adreno 690 GPU मिळतो. डिवाइस 16GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेजसह येतो.  

Microsoft Surface Pro X 2021 मध्ये एक 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो 1080p HD विडियो रेकॉर्ड करू शकतो. यात ड्युअल फार-फील्ड स्टूडियो माईक, Dolby Audio Sound असेलेले दोन स्टीरियो स्पिकर्स, दोन USB Type-C पोर्ट आहेत आणि मॅग्नेटिक सर्फलिंक मिळते. Microsoft Surface Pro X 2021 टॅबलेट 15 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. 

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi ची किंमत 

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi चा Microsoft SQ1 प्रोसेसर असलेला बिजनेस मॉडेल 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह 94,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 1,13,299 रुपये मोजावे लागतील. सामान्य ग्राहकांसाठी Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi (Microsoft SQ1) च्या 8GB रॅम 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 93,999 रुपये असेल.  

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi चा Microsoft SQ2 प्रोसेसर असलेला व्हेरिएंट 16GB RAM आणि 256GB स्टोरेजसह 1,31,799 रुपयांमध्ये मिळेल. तर 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 1,50,499 रुपये मोजावे लातील. दोन्ही मॉडेल्स सोबत Surface Pro Keyboard आणि Signature Type Cover वेगळे विकत घ्यावे लागतील.  

हे देखील वाचा:

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर

टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान