शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Microsoft Surface Pro 7+ भारतात लाँच; 15 तासांची बॅटरी लाईफ आणि बरंच काही, पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 16:41 IST

Microsoft Surface Pro 7+ : पाहा काय आहे स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत

ठळक मुद्देयापूर्वी कंपनीनं Microsoft Surface Pro 7+ लाँच केला होता. Surface Pro 7+ मध्ये रिमुव्हेबल SSD देखील देण्यात आली आहे.

Microsoft Surface Pro 7+ launched in india: मायक्रोसॉफ्टनं सोमवारी भारतात Surface Pro 7+ लाँच केला. Surface Pro 7 नंतर कंपनीनं हा लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत आणला आहे. कमर्शिअल ग्राहक आणि शिक्षणासाठीच्या वापरासाठी हा लॅपटॉप बाजारात अपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये 11 जनरेशन प्रोसेसर, रिमुव्हेबल SSD आणि LTE कनेक्टिव्हीटीही देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट याचे अनेक व्हेरिअंट सादर करणार आहे, जे Intel Core i3 पासून सुरू होऊन Intel Core i7 पर्यंत आहे. या लॅपटॉपची सुरूवातीची किंमत 83,999 इतकी आहे.Surface Pro 7+ मध्ये 50.4Wh ची जास्त मोठी बॅटरी आहे. याच्या मदतीनं एकदा लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यानंतर तो 15 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतो. Surface Pro 7+ मध्ये रिमुव्हेबल SSD आहे. ज्यामध्ये युझर्स ड्राईव्ह हटवून आपला महत्त्वपूर्ण डेटा परत ठेवू शकतात. याशिवाय Surface Pro 7+ मध्ये विंडोज एनहॅन्स्ड हार्डवेअर सिक्योरिटी फीचर आणि विंडोज ऑटोपायलट आहे. या लॅपटॉपच्या डिझाईनमध्ये फार बदल करण्यात आलेला नाही. स्क्रीन साईझ आणि पोर्ट सिलेक्शनही पहिल्याप्रमाणेच आहे. यात 12.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याचं रिझॉल्युशन 2736 x 1824 पिक्सेल, सिंगल युएसबी टाईप सी पोर्ट, एक युएसबी टाईप पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि सर्फेस कनेक्ट पोर्ट उपलब्ध आहे. Microsoft Surface Pro 7+ ची किंमत

  • 11th Gen Intel Core i3, 8GB रॅम, 128GB SSD: 83,999 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 8GB रॅम, 128GB SSD: 93,499 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 8GB रॅम, 128GB SSD, with LTE: 1,09,499 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 8GB रॅम, 256GB SSD: 1,21,999 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 8GB रॅम, 256GB SSD, with LTE: 1,36,499 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 16GB रॅम, 256GB SSD: 1,39,999 रूपये 
  • 11th Gen Intel Core i5, 16GB रॅम, 256GB SSD, with LTE: 1,53,999 रूपये 
  • 11th Gen Intel Core i7, 16GB रॅम, 256GB SSD: 1,49,499 रूपये 
  • 11th Gen Intel Core i7, 16GB रॅम, 512GB SSD: 1,83,999 रूपये 
  • 11th Gen Intel Core i7, 16GB रॅम, 1TB SSD: 2,22,499 रूपये 
  • 11th Gen Intel Core i7, 32GB रॅम, 1TB SSD: 2,58,499 रूपये
टॅग्स :technologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायlaptopलॅपटॉप