शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Microsoft ने लाँच केले स्वस्तात मस्त लॅपटॉप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 17:42 IST

आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप लेनोव्हो आणि दोन लॅपटॉप जेपीद्वारे विकसित करण्यात आले आहेत.

मुंबई : आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप लेनोव्हो आणि दोन लॅपटॉप जेपीद्वारे विकसित करण्यात आले आहेत. दरम्यान, या मायक्रोसॉफ्टच्या नवीन लॅपटॉपमुळे बाजारात क्रांती घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी लॉंच करण्यात आलेल्या या लॅपटॉपचे नाव Lenovo 100e असे असून याची किंमत 189 डॉलर (जवळपास 12,100 रुपये) इतकी आहे. यामध्ये दोन व्हेरियंट असून दोन जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये आहे. तसेच, या लॅपटॉमध्ये 11.6 इंच एचडी एंटीग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपचे वजन 1.22 किलो आहे. याचबरोबर, कंपनीने असा दावा केला आहे, की या लॅपटॉपची बॅटरी लाइफ 10 तासांची आहे. याशिवाय लेनोव्होने आणखी एक लॅपटॉप बाजारात आणला आहे. Lenovo 300e असे या लॅपटॉपचे नाव असून याची किंमत 279 डॉलर (जवळपास 17,800 रुपये) इतकी आहे. तसेच, 11.6 इंचाचा मल्टीटच डिस्प्ले आहे. याचे रेजोल्यूशन  1366×768 पिक्सल आहे. यामध्ये एक इंटेल पेंटियम प्रोसेसर आणि 4 जीबी एलपीडीडीआर 4 रॅम आणि 16 जीबी ईएमएमसी स्टोरेज मेमरी आहे. याचबरोबर, आणखी दोन लॅपटॉप आहेत. जे जेपीने तयार केलेले खासकरुन एज्युकेशन रेंजमध्ये आहेत. Classmate Leap T303 आणि  Trigono V401 अशी यांची नावे आहेत. Classmate Leap T303 या लॅपटॉपची किंमत जवळपास12,700 रुपये आहे, तर Trigono V401ची किंमत जवळपास 19,100 रुपयांपर्यंत आहे.दरम्यान, मायक्रोसॉफ्टने देशातील 146 शिक्षकांना Office 365 Education चे मोफत एक्सेस ऑफर करण्याची योजना आखली आहे. यामध्ये संबंधित शैक्षणिक अपडेट सतत होत राहतील.  

टॅग्स :Lenovoलेनोव्होlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान