शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

30 जुलैला लाँच होणार Micromax चा स्वस्त स्मार्टफोन; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान?  

By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 7:37 PM

Micromax IN series launch: माइक्रोमॅक्सचा आगामी फोन 30 जुलैला Micromax IN सीरीजमध्ये सादर केला जाईल.  

भारतीय स्मार्टफोन निर्माता Micromax लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Micromax In सीरिजमध्ये हा नवीन फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. माइक्रोमॅक्सने या फोनची अधिकृतपणे घोषणा केली आहे आणि सांगितले आहे कि, कंपनीचा आगामी फोन 30 जुलैला Micromax IN सीरीजमध्ये सादर केला जाईल.  

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, स्वदेशी कंपनी माइक्रोमॅक्स 30 जुलैला नवीन Micromax In 2B स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यानंतर Micromax In 2C स्मार्टफोन ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या आसपास लाँच करू शकते.  

Micromax In 2B चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Micromax lN 2B स्मार्टफोन गीकबेंच साइटवर लिस्ट झाला आहे, असे Gizmochina च्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या लिस्टिंगनुसार, माइक्रोमॅक्स इन 2बी अँड्रॉइड 11 सह सादर केला जाईल. तसेच फोनमध्ये Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो. सोबत Mali-G52 GPU मिळू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात येईल. इतकेच नव्हे तर गीकबेंच लिस्टिंगमध्ये माइक्रोमॅक्स इन 2बी फोनला सिंगल कोरमध्ये 350 आणि मल्टी-कोरमध्ये 1204 स्कोर मिळालाआहे. 

Micromax IN 2C चे स्पेसिफिकेशन्स  

काही दिवसांपूर्वी Micromax IN 2C  देखील गीकबेंचवर दिसला होता. गीकबेंच लिस्टिंगवर Micromax IN 2C स्मार्टफोन Unisoc T-610 चिपसेटसह लिस्ट करण्यात आला आहे. माइक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये  Mali-G52 GPU देण्यात येईल बेंचमार्क लिस्टिंगनुसार यात 4GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Micromax IN 2C स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 347 पॉइन्ट स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,127 पॉइन्ट्स मिळाले आहेत.   

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड