शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

घरीच मिळावा मोठी स्क्रीन! खूप कमी किंमतीत आला Xiaomi चा 70 इंचाचा जबरदस्त Smart TV 

By सिद्धेश जाधव | Updated: December 28, 2021 13:11 IST

4K Mi Smart TV: Xiaomi Mi TV EA70 2022 मध्ये 70 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. सध्या चीनमध्ये लाँच झालेला हा स्मार्ट टीव्ही लवकरच जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो.

4K Mi Smart TV:  Xiaomi नं आपला नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल बाजारात आणला आहे. या टीव्हीचं नाव Mi TV EA70 2022 असून, हा 70-इंचाच्या डिस्प्लेसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. हा एक 4K स्मार्ट टीव्ही आहे, जो प्रीमियम डिजाईन आणि मोठ्या कन्टेन्ट लायब्ररीसह लाँच झाला आहे. सध्या चीनमध्ये लाँच झालेला हा टीव्ही लवकरच जागतिक बाजारात सादर होईल.  

Xiaomi Mi TV EA70 2022 ची किंमत 

Xiaomi Mi TV EA70 2022 चीनमध्ये 3,299 युआन मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 38,800 भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत होते. ही किंमत 70 इंचाच्या इतर टीव्ही मॉडेल्सच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीनं टीव्ही फक्त ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.  

Xiaomi Mi TV EA70 2022 चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Mi TV EA70 2022 मध्ये 70-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 3,840x2,160 पिक्सल रिजोल्यूशन 176-डिग्री व्यूइंग अँगल आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा टीव्ही माली जीपीयूसह क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. सोबत 1.5GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह देखील देण्यात आली आहे. हा टीव्ही शाओमी टीव्ही ब्लूटूथ व्हॉइस रिमोटसह आवाजाने नियंत्रित करता येतो.  

Xiaomi Mi TV EA70 2022 मध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, आणि इन्फ्रारेड असे पर्याय मिळतात. सोबत दोन एचडीएमआय पोर्ट, एक एव्ही पोर्ट, एक एटीव्ही/डीटीएमबी पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक एस/पीडीआयएफ पोर्ट आणि एक ईथरनेट पोर्ट देण्यात आला आहे. टीव्ही मध्ये DTS-HD सपोर्टसह दोन 10W स्पिकर देण्यात आले आहेत.  

हे देखील वाचा:  

खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान