शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp मध्ये मिळणार दोन नवीन फीचर, बॅटरीची होणार बचत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 20:47 IST

व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने दोन नवीन फीचर आणले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपसंबंधी माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Haptic Touch चा सपोर्ट देण्यात येत आहे. याशिवाय, डार्क थीममध्ये तीन ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे आणि यात तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑटो डार्क मोडचा ऑप्शन असणार आहे. याद्वारे जर तुम्ही अँड्राईड स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणार असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा डार्क मोडमध्ये जाईल. Haptic Touch फीचरबाबत सांगायचे झाल्यास व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मीडियामध्ये याचा सपोर्ट मिळणार आहे. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपच्या पुढील ऑफिशियल व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपचे 2.20.10 व्हर्जन असणार आहे. 

डार्क मोडच्या माध्यमातून युजर्संना एक ऑप्शन लो डेटा मोड सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजेच, जर तुमचा स्मार्टफोन बॅटरी सेव्हर मोडवर आहे, तर व्हॉट्सअ‍ॅप स्वत: डार्क मोडवर जाईल. दरम्यान, डार्क मोडला बॅटरी सेव्हर म्हणून सुद्धा यूज केले जाते. बऱ्याच दिवसानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड येत असल्याची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत हे फीचर फायनल व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे. 

दरम्यान, याआधी व्हॉट्सअ‍ॅपने कॉल वेटिंग हे नवे फीचर देण्यात आले आहे. यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान