शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वॉटरप्रूफ स्मार्टफोनची लिस्ट! यापैकी कोणता फोन तुम्हाला स्वतःसाठी आवडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:53 IST

WATERPROOF SMARTPHONE : आजकाल भारतात वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खूप मागणी आहे.

नवी दिल्ली : यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्टफोनमध्ये रोज नवनवीन फीचर्स अपडेट केले जात आहेत. प्रत्येक युजर्स गरज वेगळी असू शकते. कोणाला चांगला सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोन हवा असेल तर कोणाला चांगली रॅम असलेला स्मार्टफोन पाहिजे असतो. त्याचप्रमाणे, काही लोक असे आहेत, त्यांना स्वतःसाठी असा फोन हवा आहे की, ज्यावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे वॉटरप्रूफ स्मार्टफोन.

वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खासियत म्हणजे हे फोन कोणत्याही द्रवात पडून खराब होत नाहीत. पण, ते त्यात जास्त वेळ बुडून राहू नयेत. काही लोकांचे काम पाण्याशी संबंधित असते, त्यामुळे त्यांनाही असा स्मार्टफोन हवा असतो, ज्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. सामान्य लोक पूलमध्ये पार्टी करताना किंवा पोहताना स्मार्टफोन वापरतात, तेव्हा त्यांना  फोनचे टेन्शन कायम असते. घरात लहान मुले असली तरी फोन पाण्यात पडण्यास वेळ लागत नाही. या काही कारणांमुळे, आजकाल भारतात वॉटरप्रूफ स्मार्टफोनची खूप मागणी आहे.

येथे आम्ही तुम्हाला काही निवडक वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यापैकी कोणतेही तुम्ही खरेदी करू शकता. येथे IP67, IP68 वॉटरप्रूफ रेटिंग असलेल्या नवीन आणि सोयीस्कर स्मार्टफोनची लिस्ट आहे, जी तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. Apple, Samsung, Oppo, Vivo, OnePlus सारख्या टॉप-रेट केलेल्या ब्रँडचे वॉटरप्रूफ स्मार्टफोन देखील आहेत.

1. शाओमी रेडमी K50i 5G ची खासियत...- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, IR ब्लास्टर- डायमेंशन 8100, ऑक्टा कोर, 2.85 GHz प्रोसेसर- 6 GB रॅम, 128 GB इनबिल्ट- जलद चार्जिंगसह 5080 mAh बॅटरी- 6.6 इंच, 1080 x 2460 px, 144Hz डिस्प्ले पंच होलसह- 64MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर आणि 16MP फ्रंट कॅमेरा- Android v12- ब्लूटूथ देखील आहे. 

2. सॅमसंग गॅलक्सी S20 FE 5G- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC- स्नॅपड्रॅगन 865, ऑक्टा कोर, 2.84 GHz प्रोसेसर-8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट- जलद चार्जिंगसह 4500mAh बॅटरी- 6.5-इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले-12 MP + 12MP + 8 MP ट्रिपल रिअर आणि 32 MP फ्रंट कॅमेरा- मेमरी कार्ड (हायब्रिड)-Android v10

3. अॅपल आयफोन 14 प्रो मॅक्स- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC- बायोनिक A16- 8 GB रॅम, 256 GB इनबिल्ट- फास्ट चार्जिंगसह 4323 mAh बॅटरी-  6.69 इंच, 1294 x 2802 px, पंच होलसह 120Hz डिस्प्ले– 50 MP + 12MP + 12 MP ट्रिपल रिअर आणि 12 MP फ्रंट कॅमेरे- मेमरी कार्ड सपोर्ट नाही- iOS v15

4. ओपो रेनो 8z ची खासियत- ड्युअल सिम, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC- स्नॅपड्रॅगन 695, ऑक्टा कोर, 2.2GHz प्रोसेसर-8 GB रॅम, 128 GB इनबिल्ट- जलद चार्जिंगसह 4500mAh बॅटरी-6.43 इंच, 1080 x 2400 px, पंच होलसह 90Hz डिस्प्ले-64 MP + 2 MP + 2 MP ट्रिपल रिअर आणि 16 MP फ्रंट कॅमेरे- मेमरी कार्डची सुविधा.-Android v12

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान