शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

एकाच वेळी दोन डिव्हाइसेसशी कनेक्ट होणारे Lava चे स्वस्त नेकबँड ईयरफोन्स लाँच, 799 रुपयांमध्ये करा खरेदी 

By सिद्धेश जाधव | Published: February 22, 2022 7:13 PM

Lava Probuds N3 इयरफोन्सची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे फक्त 799 रुपये देऊन विकत घेता येतील.

स्वदेशी कंपनी Lava नं भारतात एक नवीन नेकबँड इयरफोन्स Lava Probuds N3 सादर केले आहेत. हे इयरफोन्स सिंगल चार्जवर 9 तासांचा प्लेबॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. दोन कलर व्हेरिएंटसह बाजारात एंट्री घेतलेल्या या नेकबँडमध्ये लाईटवेट डिजाइन देण्यात आली आहे. कंपनीनं यांची किंमत देखील 1000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.  

Lava Probuds N3 किंमत आणि उपलब्धता  

Lava Probuds N3 इयरफोन्सची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे फक्त 799 रुपये देऊन विकत घेता येतील. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत वैध असेल. लावा प्रोबड्स एन3 लावा ई-स्टोर आणि अमेजॅन इंडियाच्या माध्यमातून विकत घेता येतील. कंपनीनं मिडनाइट ब्लॅक आणि रॉयल ब्लू असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.  

Lava Probuds N3 चे स्पेसिफिकेशन्स 

लावा प्रोबड्स एन3 मध्ये IPX4 वॉटर-रेजिस्टन्स देण्यात आला आहे, त्यामुळे यांचा पाण्यापासून बचाव होतो. यातील ड्युअल डिवाइस कनेक्टिव्हिटी एकाचवेळी दोन डिव्हाइसेस कनेक्ट करण्याची मुभा देते. यात मॅग्नेटिक लॉक आणि क्विक चार्जिंग सपोर्ट देखील आहे. म्यूजिक कंट्रोल, कॉल आणि व्हॉइस असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी बटन्स देण्यात आले आहेत. यातील 110mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 9 तास प्लेबॅक टाइम देते.  

हे देखील वाचा:

 
टॅग्स :lavaलावाtechnologyतंत्रज्ञान