शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर तुमचा पार्टनर कोणाशी मारत आहेत दिवस-रात्र गप्पा, असं घ्या जाणून  

By सिद्धेश जाधव | Updated: March 1, 2022 19:51 IST

WhatsApp वर कोणत्या कॉन्टॅक्टशी जास्त चॅटिंग केली जात आहे याची माहिती मिळवता येते. यासाठी एक सोप्पी ट्रिक वापरावी लागेल.  

WhatsApp भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप इतकं वापरलं जात की इन्स्टंट मेसेजिंगसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप कर’ हा पर्यायी शब्द झाला आहे. या अ‍ॅपवर दोन लोकांनामध्ये कोणता संवाद साधला जातो याची माहिती कंपनीला मिळत नाही. परंतु तुम्ही कोणाशी सर्वाधिक बोलता याची माहिती मिळवता येते. यासाठी तुम्हाला एक ट्रिक वापरावी लागेल.  

या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणाच्याही व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्वात जास्त चॅटिंग केलेल्या कॉन्टॅक्टची माहिती मिळवू शकता. मग व्यक्ती तुमची पार्टनर असो किंवा गुपचूप मोबाईलकडे बघून हसणारा मित्र किंवा मैत्रीण असो. या ट्रिकसाठी तुम्हाला त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळणं आवश्यक आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप लॉकची माहिती असणं देखील आवश्यक आहे.  

असं जाणून घ्या Whatsapp वर सर्वाधिक संपर्कात असलेल्या कॉन्टॅक्टची माहिती  

  • सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. 
  • मेन पेजवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा. 
  • त्यानंतर सेटिंग्समध्ये जा. 
  • सेटिंगमध्ये स्टोरेज अँड डेटावर क्लिक करा. 
  • इथे मॅनेज स्टोरेजवर क्लिक करा. 
  • क्लिक केल्यांनतर तुम्हाला सर्वाधिक डेटा शेयर केलेल्या कॉन्टॅक्ट्सची संपूर्ण यादी दिसेल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान