शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या अ‍ॅपच्या सहाय्यानं पैसे न देता बुक करा रेल्वे तिकिट! अत्यंत सोपी आहे पद्धत, करावं लागेल फक्त एवढं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:54 IST

पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर...

नवी दिल्ली - देशभरातील कोरोना रुग्ण संख्या आता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. यामुळे लोकांनी पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आहे. जर आपण रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने नुकतीच एक नवीन सेवा सुरू केली आहे. याद्वारे आपण तत्काळ पैसे न देताही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता.

पैसे न देता बुक करा रेल्वे तिकीट - पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर, पेटीएमने यासंदर्भात नवीन सेवा सुरू केली आहे. पेटीएमने, पेटीएम पोस्टपेड सोबतच आयआरसीटीसी तिकीट सेवेवर 'बुक नाऊ, पे लेटर' (Book Now, Pay Later) ही सेवाही सुरू केली आहे. या अंतर्गत आपण आधी तिकीट बुक करू शकता आणि नंतर पैसे भरू शकता.

या सेवेंतर्गत आपल्याला तिकीट बुक करताना पैसे द्यावे लागत नसले तरी, नंतर आपल्याला पैसे द्यावे लागतील. Paytm Postpaid 30 दिवसांसाठी आपल्या ग्राहकांना 60 हजार रुपयांपर्यंतचे क्रेडिटही देते. यावर आपल्याला कसल्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. या क्रेडिटमधून झालेल्या सर्व खर्चाचे बील आपल्याला महिन्याच्या शेवटी दिले जाईल. आपण हे बील ईएमआय पद्धतीनेही भरू शकता.

टॅग्स :Paytmपे-टीएमrailwayरेल्वेticketतिकिट