शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमधील डेटा असा ठेवा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 06:15 IST

Mobile Data : सध्या आपली सर्व महत्त्वाची माहिती मोबाइल फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये असते. मोबाइल, लॅपटॉपमुळे जीवनाला मोठी गती येत असली तरीही एक छोटीशी चूकसुद्धा महागातपडू शकते. आपल्या मोबाइलमधील डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी काही उपाय...

 सध्या आपली सर्व महत्त्वाची माहिती मोबाइल फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये असते. मोबाइल, लॅपटॉपमुळे जीवनाला मोठी गती येत असली तरीही एक छोटीशी चूकसुद्धा महागातपडू शकते. आपल्या मोबाइलमधील डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी काही उपाय...

डेटा सुरक्षेसाठी उपायमोबाइलमधील डेटा संरक्षणासाठी, तुमचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक लिहून ठेवा. मोबाइल फोन चोरीला गेल्यास/हरवल्यास पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी हा नंबर उपयोगी येतो. फोनसाठी ऑटोलॉक वापरा किंवा तुम्ही कीपॅड लॉक टाका. 

स्पॅम मेसेजकसा ब्लॉक करायचा? स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम मेसेजिंग ॲपवर जा आणि स्टार्ट टाइप करून १९०९ वर पाठवा. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या फोनवरून १९०९ वर कॉल करा. फोनसाठी डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय करा. या दोन्ही पद्धतींमुळे तुमच्या फोनवर येणारे कॉल्स आणि मेसेज मोठ्या प्रमाणात कमी होतील.

सर्व कुकीज स्वीकाराव्यात? सर्व प्रकारच्या वेबसाइटवरून कुकीज ॲक्सेप्ट करू नका. कुकीजच्या मदतीने तुमची सर्व महत्त्वाची माहितीही त्या वेबसाइटवर जाते. नंतर ते त्याचा गैरवापरही करू शकतात. हे टाळण्यासाठी, केवळ विश्वसनीय वेबसाइटच्या कुकीज स्वीकारल्या पाहिजेत.

ॲपवर ॲक्सेस मिळत नाही, तक्रार करायची कुठे?फोटो, मेसेज यांचा ॲक्सेस द्यायचा की नाही याचा पूर्ण निर्णय तुमचा आहे. तुम्ही जितका जास्त प्रवेश द्याल तितका तुमच्या डेटाला धोका जास्त असेल. त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग नाही. 

पासवर्ड टाका...- डिव्हाइस चोरीला गेल्यास सिमचा गैरवापर टाळावा यासाठी सिम कार्ड लॉक करण्यासाठी पिन वापरा.- मेमरी कार्ड माहिती संरक्षित करण्यासाठी पासवर्ड वापरा. - तुमच्या मोबाइलला कुठेही सोडू नका.- वापरात नसताना ॲप्लिकेशन्स (कॅमेरा, ऑडिओ/व्हिडिओ प्लेअर) आणि कनेक्शन्स (ब्लूटूथ, इन्फ्रारेड, वाय-फाय) बंद करा. डेटाचा नियमित बॅकअप घ्या.

टॅग्स :Mobileमोबाइलonlineऑनलाइन