शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिओ ग्राहकांसाठी आता नवीन सेवा, अशाप्रकारे करता येणार वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 21:01 IST

सध्या Jio Saarthi हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने  जिओ सारथी (Jio Saarthi) या नावाने एक नवीन डिजिटल असिस्टंट लाँच केले आहे.  हे डिजिटल असिस्टंट माय जियो अॅपवर उपलब्ध असणार आहे. Jio Saarthi एक व्हायस बेस्ड असिस्टंट आहे. ग्राहकांना आपला नंबर रिचार्ज करणे सोपे व्हावे, यासाठी हे बनवण्यात आले आहे.  Jio Saarthi माय जिओ अॅपमध्ये अॅन्ड्राईड आणि आयओएससाठी 27 जुलैपासून उपलब्ध असणार आहे.

माय जियो अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करण्यास त्रास होत असलेल्या ग्राहकांसाठी Jio Saarthi अॅप डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, Jio Saarthi च्या माध्यमातून जास्तीत-जास्त ग्राहक डिजिटल रिचार्ज करायला सुरुवात करतील.Jio Saarthi डिजिटल असिस्टंट ग्राहकांना रिचार्ज करतेवेळी मार्गदर्शन करेल. ये असिस्टंट ग्राहकांना रिचार्ज कशाप्रकारे करायचे ते स्टेप-बाय-स्टेप सांगणार आहे. सध्या Jio Saarthi हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र, यानंतर 12 भाषेत Jio Saarthi आणले जाणार आहे. 

कंपनीने म्हटले आहे की, ज्या जिओ ग्राहकांनी आतापर्यंत माय जियो अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केले नाही. त्यांना हे अॅप दिसेल. तसेच, बाकीच्या ग्राहकांनाही दिसणार आहे आणि असिस्टेंट वापरल्यानंतर अॅप अपडेट करण्याची गरज भासणार नाही. Jio Saarthi वापरण्यासाठी ग्राहकांना अॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर रिचार्ज ऑप्शनमध्ये जाऊन Jio Saarthi असिस्टंटवर क्लिक करावे लागेल. असे केल्यानंतर Jio Saarthi असिस्टंट ग्राहकांना मार्गदर्शन करायला सुरुवात करेल. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञान